एक्स्प्लोर

केस गेले, पापण्याही गळून पडल्या; कॅन्सरच्या क्लेषकारक वेदनांशी झगडतेय 'ही' अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली, प्रार्थना करा..

सध्या माझ्या प्रेरणेचा स्रोत काय आहे जाणून घ्यायचे आहे का? असा सवाल करत या अभिनेत्रीनं ही पोस्ट केली आहे.

Heena Khan: कँन्सर हा आजारच महाभयंकर. शरिराला आतून पोखरून 'एक एक पान गळावया...' अशी अवस्था करून टाकणाऱ्या क्लेषकारक वेदनांशी सध्या अभिनेत्री हिना खान झगडते आहे. या आजारानं केसांनंतर आता तिच्या पापण्याही गळून पडल्या आहेत. यावरच तिनं सध्या एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं डोळ्यावर शिल्लक राहिलेल्या पापणीच्या एका केसाचा फोटा शेअर करत तिच्या चाहत्यांना प्रार्थना करा असं म्हणलंय. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी तिच्या धाडसीपणाला सलाम केलाय.

काय केली आहे हिना खानने?

सध्या माझ्या प्रेरणेचा स्रोत काय आहे जाणून घ्यायचे आहे का? असा सवाल करत हिना खानने ही पोस्ट केली आहे.  एकेकाळी माझ्या डोळ्यांना शोभणाऱ्या सुंदर झूपकेदार पापण्या आहेत. माझ्या शेवटच्या पापण्यांचा हा खडा उभारलेला केस एकटा आणि धाडसी लढवय्या आहे. केमोनंतर माझ्या शेवटच्या चक्रात सिंगल आयलॅश ही माझी प्रेरणा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

कोई ना.. सब ठीक हो जाना है

तिच्या पापणीच्या शेवटच्या केसाचा फोटो पोस्ट करत अभिनेत्री हिना खानने आपल्या कॅन्सरच्या वेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. या आजाराशी लढण्याची तिची प्रेरणा म्हणजे पापण्याचा राहिलेला हा एकमेव केस असल्याचं तिनं म्हणत कोई ना सब ठीक हो जाना है असा दिलासा दिलाय. तिनं प्रार्थना करा असंही खाली लिहिलंय. यावर द लास्ट लिफ असं लिहिलंय. 

या वर्षात हिनाला कॅन्सरची बाधा

हिनाने या वर्षी जुलैमध्ये एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या कर्करोगाच्या निदानाचा खुलासा केला होता . हिना खानच्या विधानाचा एक उतारा वाचला, "सर्वांना नमस्कार, अलीकडील अफवांना संबोधित करण्यासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि काळजी घेणाऱ्या सर्वांसोबत काही महत्त्वाच्या बातम्या शेअर करायच्या आहेत. मला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget