एक्स्प्लोर

Nimrat Kaur: अभिषेकसोबत अफेअरच्या अफवांवर निम्रत कौरचं उत्तर, म्हणाली 'मी काहीही करू शकते..'

अभिषेक बच्चन सध्या निम्रत कोरला डेट करत असल्याचा चर्चाही पेट घेत होत्या. यावर कोणत्याही कलाकारांनी त्यांच्या नात्यावर भाष्य केलं नव्हतं. आता यावर खुद्द निम्रत कौरनंच मौन सोडलं आहे.

Abhishek Nimrat Affair Rumors: बॉलीवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेलं ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या आणि अभिषेकच्या अफेअरच्या वावडीने चांगलेच हैराण आहे. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अभिषेक बच्चन सध्या निम्रत कोरला डेट करत असल्याचा चर्चाही पेट घेत होत्या. यावर कोणत्याही कलाकारांनी त्यांच्या नात्यावर भाष्य केलं नव्हतं. आता यावर खुद्द निम्रत कौरनंच मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत तिने अभिषेकसोबत नाव जोडल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

'मी काहीही करू शकते..' निम्रत कौर

एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांना ऊत आल्याचे दिसल्यानंतर अभिनेत्री निम्रत कौरचं नाव अभिषेकशी जोडलं गेलं. मिडिया वृत्तानुसार, तिला याविषयी विचारले असता तिनं या सगळ्या बातम्यांवर नाराजी जाहीर केली आहे. ती म्हणाली, मी काहीही करू शकते.. पण लोक त्यांना हवं तेच म्हणतील. अशा प्रकारच्या अफवांना रोखणं इतकं सोपं नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष देणं पसंत करते. 

निम्रता अभिषेकच्या अफवांच्या खबरा आल्या कशा?

दासवी चित्रपटाच्या सेटवर निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन यांची भेट झाल्याच्या सांगण्यात येत होते. दोघांनीही एकमेकांच्या कामाचे कौतुक केले व त्यानंतर त्यांची मैत्री झाली. दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या मुलीला घेऊन दुसरीकडे राहायला गेल्याची चर्चा सुरू झाली आणि ऐश्वर्या आणि अभिषेक मध्ये काहीतरी बिन असल्याच्या अफवा इंटरनेटवर व्हायरल होऊ लागल्या. दासवी चित्रपटात निम्रतने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकार केली आहे.

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल निम्रत कौर काय म्हणाली?

 'दासवी' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने सांगितले होते की, त्यांच्या लग्नाला नुकतीच 15 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि हे सांगितल्यानंतर अभिषेकने 'टचवुड' म्हटले होते. हे ऐकून निम्रत अशी एक कमेंट  केली ज्यामुळे अभिषेकही हैराण झाला होता. 'लग्न फार काळ टिकत नाहीत,' असं तिने मिश्किलपणे म्हटलं आण त्यावर ती हसते. तेव्हा अभिषेकही तिला थ्यँक्यू असं म्हणतो आणि त्यावर दोघेही हसायला लागतात.

अभिषेकने निम्रतसमोरच केलं होतं ऐश्वर्याचं कौतुक

त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चनने निम्रत कौरसमोर पत्नी ऐश्वर्याचे कौतुक केले होते. अभिषेक म्हणाला होता, 'माझी पत्नी या बाबतीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ती मला नेहमीच आधार देत आली आहे. मी खूप भाग्यवान आहे, माझे संपूर्ण कुटुंब आहे. ऐश्वर्याही याच क्षेत्रात काम करते त्याच्यामुळे तिच्यासारखा जोडीदार मिळणं माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ती माझ्यापेक्षा आधीपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. त्यामुळे तिला जगाची माहिती आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'
वयाच्या 34 व्या वर्षी 'दंगल गर्ल'ने मायानगरीत घेतलं हक्काचं घर, कोट्यवधींच्या घराची मालकीण होताच टाकली पोस्ट
वयाच्या 34 व्या वर्षी 'दंगल गर्ल'ने मायानगरीत घेतलं हक्काचं घर, कोट्यवधींच्या घराची मालकीण होताच टाकली पोस्ट

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
Embed widget