एक्स्प्लोर

Weekend ka Vaar Highlights: रोहित शेट्टीनं स्पर्धकांच्या वागण्याची केली पोल खोल, करणवीरला म्हणाला, तू भूमिकाच घेत नाहीस!

रविवारच्या वीकेंड का वार मध्ये रोहित शेट्टी बिग बॉसच्या घरात एक टास्क घेऊन आला होता.

bigg boss 18:बिग बॉसच्या घरात या 'वीकेंड का वार'मध्ये चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम यांचा स्वागत तर पाहायला मिळालाच पण स्पर्धकांमध्ये टेन्शन होतं ते एलिमिनेशनचे. हा आठवडा दुहेरी एलिमिनेशन चा राहणार असल्याने कोण घराबाहेर जाणार याकडे साऱ्यांचाच लक्ष होतं. या 'वीकेंड का वार'ला या आठवड्यात बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी यांना घरातल्यांच्या वागण्याची पोलखोल केल्याचे दिसलं. घरातल्यांनाच त्याने एक टास्क दिला. आणि शेवटी करणवीरला म्हणाला अनेकदा तू भूमिका घेत नसल्याचं दिसतंय. 

रोहितच्या टास्कने घरातल्यांच्या वागण्याची पोलखोल

रविवारच्या वीकेंड का वार मध्ये रोहित शेट्टी बिग बॉसच्या घरात एक टास्क घेऊन आला होता. घरातल्यांना समोर बसवत घरातील असा एक सदस्य जो 'महंगा मॉडल' आहे जो केवळ देखावा करतो पण प्रत्यक्षात मात्र साधारणही नाही .. असा सदस्य कोण? हे घरातील सदस्यांना सांगायचं होतं. यावेळी चाहतने विवियनचे नाव घेतले तर काहींनी अविनाश मिश्राचे नाव घेतले. अविनाश च नाव घेणाऱ्यांमध्ये करणविरही होता. यावेळी कुठे ना कुठे तू ही भूमिका घेत नसल्याचं दिसत आहे असं रोहित शेट्टीने करणवीरला सांगितलं.

शिल्पा अविनाशमध्ये पुन्हा वादावादी 

बिग बॉसच्या घरातील रेशनच्या टास्क पासून शिल्प आणि अविनाश मध्ये वादावादी होत असल्याचं प्रेक्षक पाहतात. रोहित ने दिलेल्या टास्क दरम्यानही शिल्पा शिरोडकर यांनी अविनाश चे नाव घेत अहंकार बाजूला ठेव असा सल्ला त्याला दिला. अविनाश ची चांगलीच खरडपट्टी त्यांनी यावेळी काढल्याचे दिसलं. यावर अविनाशही चिडला. 

कलर्सनेही शेअर केला प्रोमो 

रोहित शेट्टीच्या या टास्कचा प्रमुख कलर्स टीव्ही नाही आपलं अधिकृत instagram पेजवरून शेअर केला आहे.  या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांना अविनाशचा गेम आवडत असल्याचं दिसतंय. काहींनी करणवीर शॉक झाल्याचं लिहिलंय. तर अनेकांना चाहतची विवियनबाबतीत भूमिका बदलावी असे वाटत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ulhas Patil Shirol : कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Shrinivas Vanga :  श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrinivas Vanaga Family : ठाकरे देव होते, तुम्ही आम्हाला फसवलं, श्रीनिवास वनगा आत्महत्येच्या विचारातVidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMilind Deshmukh Nanded |... त्यामुळे आम्ही बंड करत आहोत, मिलिंद देशमुखांची प्रतिक्रियाSpecial Report Vidhan Sabhaजोरदार शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhas Patil Shirol : कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Shrinivas Vanga :  श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं...
महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची लढत
माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
Embed widget