एक्स्प्लोर

Bigg Boss 18: बिगबॉसच्या व्हायरल भाभीनंतर हा स्पर्धक घरातून एलिमिनेट? कंटाळा पसरवल्यामुळं साेशल मिडियावर ट्रोल

5 स्पर्धक नॉमिनेट झाले असून यामध्ये विवियन डिसेना, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांच्या नावाचा समावेश आहे.

Bigg Boss 18: बिग बॉस 18 च्या घरात सध्या नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. घरातील सदस्यांमध्ये एलिमिनेशनच्या धास्तीनं हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. बिगबॉसने या आठवड्यात नामांकनाचे नियंत्रण श्रुतिका अर्जुनकडै सोपवले आहेत. त्यावेळी 5 स्पर्धक नॉमिनेट झाले असून यामध्ये विवियन डिसेना, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांच्या नावाचा समावेश आहे.  दरम्यान, आता नक्की कोणता स्पर्धक घराबाहेर पडून घरच्यासोबत दिवाळी साजरी करणार त्याचे नाव समोर येत आहे.

या स्पर्धकाला काढले जाणार घराबाहेर?

बिगबॉसच्या नॉमिनेशन राऊंडमध्ये सोशल मिडियावर स्पर्धकांचे मतदान घेण्यात आले. त्यानुसार या आठवड्यात एका महिला स्पर्धकाला घरातून बाहेर काढले जाणार आहे. वास्तविक  नॉमिनेट झालेल्या 5 स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला रविवारच्या विकेंड का वार एपिसोडमध्ये घरातून बाहेर काढण्यात येणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

सोशल मिडिया ट्रेंड काय?

स्पर्धकाला असणारं फॅन फॉलोइंग, ट्विटर पेजेस, मीडिया पोल आणि शेामधील योगदान लक्षात घेता विवियन  आणि रजत यांना एलिमिनेशनपासून वाचवले जाण्याची  शक्यता आहे. अविनाश तुरुंगात असूनही बिग बॉस १८ चा स्टार असल्याचं दिसतंय.  मुस्कान बामने आणि  नायरा बॅनर्जी या बिगबॉसच्या घरात फारसे योगदान देत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे या दोघींपैकी  कुणीतरी एलिमिनेट होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. अनेकांनी अविनाशला बाहेर काढा अशा कमेंटसही केल्या आहेत. एकदा घराबाहेर जाऊन आलेला अविनाश पुन्हा घराबाहेर जातो की मुस्कान किंवा नायरापैकी एलिमिनेट हेातंय हे पाहणं मनोरंजनात्मक ठरणार आहे.

मुस्कान होतेय ट्रोल

मुस्कान बामने ही स्टार प्लसवरील सर्वाधिक टीआरपी असणाऱ्या अनुपमा मालिकेचा एक भाग आहे. मात्र, बिग बॉसच्या घरातील तिचा गेम अनेकांना आवडला नसल्याचं दिसतंय. अनेकजण तिला सोशल मिडियावर ट्रोल करताना दिसतात.  ती घरात कंटाळा पसरवत असल्याचं सांगत ती कॅमेरॅतही दिसत नसल्याचं बोललं जातंय, अशा परिस्थितीत मुस्कान घरातून बाहेर पडण्याची अधिक शक्यता असल्याचं दिसून येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washington Sundar : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
वाॅशिंग्टन सुंदर : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागांची अदलाबदली होणार, अजित पवारांसाठी भाजप-सेना जागा सोडण्याची शक्यता, नवी दिल्लीत जागावाटपावर खलबतं
महायुतीच्या जागावाटपासाठी नवी दिल्लीत बैठकांचं सत्र, राष्ट्रवादीसाठी भाजप-सेना जागा सोडणार, सूत्रांची माहिती
उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला
उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला
India vs New Zealand, 2nd Test : टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 24 October 2024 :  एबीपी माझा 4 च्या हेडलाईन्सMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 24 ऑक्टोबर 2024 : 4 PM ABP MajhaSupriya Sule Ukhana Ahmednagar : ग्लासात ग्लास 36 ग्लास..भर सभेत सुप्रिया सुळेंचा भन्नाट उखाणाCM Eknath Shinde Delhi : दिल्लीत शाहांच्या घरी महायुतीची बैठक, मुख्यमंत्री शिंदेही उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washington Sundar : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
वाॅशिंग्टन सुंदर : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागांची अदलाबदली होणार, अजित पवारांसाठी भाजप-सेना जागा सोडण्याची शक्यता, नवी दिल्लीत जागावाटपावर खलबतं
महायुतीच्या जागावाटपासाठी नवी दिल्लीत बैठकांचं सत्र, राष्ट्रवादीसाठी भाजप-सेना जागा सोडणार, सूत्रांची माहिती
उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला
उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला
India vs New Zealand, 2nd Test : टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
Priyanka Gandhi Net Worth : प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली
Embed widget