एक्स्प्लोर

Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात पाहुण्यांची मांदियाळी; सुबोध भावे, आदिनाथ कोठारे सूरजसोबत 'झापुक झुपुक' करणार

अभिनेता सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे बिग बॉसच्या घरात गेल्यानं घरातील सर्वांनाच आनंदाचा व आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Big boss marathi season 5: बिग बॉस मराठीच्या 5व्या सीजनचा नवा प्रोमो आल्यापासून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या फिनालेला आता अवघे काही दिवस राहिलेले असताना बिग बॉसच्या घरात आता दोन प्रसिद्ध अभिनेत्यांची एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीनं शेअर केलेल्या प्रीमियरवरून सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे सुरज चव्हाण याच्यासोबत त्याच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी करताना दिसतायत.  या प्रीमियरवर प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिक्रिया उमटल्यात. त्यामुळे बिग बॉस चा विजेता कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून असल्याने बिग बॉसच्या या एपिसोडने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

अभिनेता सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे बिग बॉसच्या घरात गेल्यानं घरातील सर्वांनाच आनंदाचा व आश्चर्याचा धक्का बसला आहे. निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेला हा प्रमुख मनोरंजनाचा एक डोस असून सुरज स्टाईल झापुक झुपुक डायलॉगबाजी सुरू असल्याचं या प्रीमियरमधून दिसतंय.

लय बेक्कार.. एकाच बुक्कीत.. फुल डायलॉगबाजी

बिग बॉसच्या आजच्या प्रीमियर मध्ये बिग बॉसच्या घरात अभिनेता सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे यांचे एन्ट्री होणार आहे. या प्रीमियर मध्ये सुरज स्टाईल डायलॉगबाजी सुरू असून सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे लय बेक्कार.. एकाच बुक्कीत गोलीगत.. मी तुझा बाहुबली... अशी सुरज स्टाईल डायलॉगबाजी सुरू असल्याचं दिसतंय. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या प्राेमो प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रीमियरला प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. बिग बॉसच्या फिनाले ला अवघे काही दिवस राहिलेले असताना प्रतिक्रियांमध्ये संभाव्य विजेता किंवा विजेती कोण असेल याची फर्मास चर्चा सुरू आहे. बिग बॉसचा विजेता कोण असणार फिनाले ची उत्सुकता वाढली आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जण सुरज विजेता होण्याची अटकळ बांधत आहेत तर अंकितालाही जिंकण्याची संधी असल्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

 कोणता ट्विस्ट येणार? प्रेक्षकांना उत्सूकता

आदिनाथ कोठारे कुर्ता आणि पायजामा अशा सर्व-पांढऱ्या पारंपारीक पोशाखात घरामध्ये उतरले, तर सुबोध भावेने बटणे असलेला शर्ट आणि जीन्समध्ये सहज कपडे घातले होते. प्रोमोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “अभिनेते सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे घराघरात येणार आहेत. बिग बॉस मराठी, रात्री ९ वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर मोफत.” साहजिकच चाहत्यांमध्ये उत्साह आहे. घरातील सदस्य आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहणे मनोरंजक असेल. या एपिसोडमध्ये नक्की काय ट्विस्ट येणार? याची प्रेक्षकांना उत्सूकता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Prakash Ambedkar: देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :12 PM : 2 ऑक्टोबर 2024: ABP MajhaOpposition On Amit Shah News : भाजप मेळाव्यात अमित शाहांचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल #abpमाझाSanjay Raut PC: PM Modi आणि Amit Shah यांच्यापासून महाराष्ट्राला धोका, त्यांना मराठी माणूस संपवायचायABP Majha Headlines 12PM  : दुपारी 2 च्या हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahatma Gandhi Letter To Adolf Hitler : महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा!
Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
ऑफिस बॉयनेच दिली सिमेंटमालकाला लुटण्याची सुपारी, अज्ञातांनी चाकूहल्ल्यासह दांड्यानं डोक्यात केला वार
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Prakash Ambedkar: देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
देशातील जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांना दणका, 18 बँक खाती सील, अदिती तटकरेंकडून यादी पोस्ट
लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्या भावांवर कारवाई , 18 बँक खाती सील, अदिती तटकरेंनी यादी दिली
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी: उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
Embed widget