एक्स्प्लोर

'धुरंधर' चित्रपटाबाबत मोठी अपडेट; प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार; पण कधी, कुठे अन् कसा?

Dhurandhar Set for Netflix Premiere After Massive Theatrical Success: धुरंधर चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता. धुरंधर पार्ट 2 साठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Dhurandhar Set for Netflix Premiere After Massive Theatrical Success: प्रदर्शित झाल्यापासून धुरंधर (Dhurandhar) चित्रपटाने धुवांधार बॉ़क्स कमाई केली. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. रणवीर सिहंसह या चित्रपटात तगड्या कलाकारांनीही  प्रमुख भूमिका साकारली. इतरही स्टारकस्टने या चित्रपटात जबरदस्त  कामगिरी केली. एकूणच  अॅक्शन पॅक फिल्म प्रेक्षकांना भावला. या चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स  मोडले. दरम्यान, प्रेक्षकवर्ग  आता या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टसाठी उत्सुक आहेत. य चित्रपटाचा दुसरा पार्ट 2026मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रेक्षकांसाठी या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. धुरंधर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहता आला नाही,  त्यांना या चित्रपटाचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे. 

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रेकॉर्ड ब्रेक बॉक्स ऑफिस कमाई करत आहे.  या चित्रपटातील चित्रीकरण, गाणी एकंदरीत सगळंच भन्नाट होतं. रणवीर सिंहसह या चित्रपटात अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जून प्रमुख भूमिकेत आहे.  दरम्यान, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. हा चित्रपट  लवकरच ओटीटी रिलीज होणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, धुरंधर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.  दरम्यान, ओटीटी रिलीजची संभाव्य तारीखही समोर आली आहे. धुरंधर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 30 जानेवारी 2026ला रिलीज होण्याची शक्यता आहे.  दरम्यान,   नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजाबाबत अधिकृत माहिती अद्याप शेअर केलेली नाही.

धुरंधरची छप्परफा़ड कमाई

धुरंधर  हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटाने आतापर्यंत छप्परफाड कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत 690.5 कोटी रूपयांची कमाई केली आहे.  दरम्यान, 2025 या वर्षात  सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे.  दरम्यान, ज्यांना हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहता आला नाही, त्यांना हा चित्रपट  आता घरबसल्या पाहता येणार आहे.  दरम्यान, प्रेक्षकवर्ग हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, या चित्रपटाची जादू अजूनही सिनेमागृहात काम आहे.  ओटीटीवर आल्यानंतर आपण पुन्हा एकदा हा चित्रपट पाहू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Filmmaker Sanjay Gupta Passed Away: बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
मोठी बातमी : बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
Tukaram Mundhe FDA Notice Ajay Devgn: 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
Tarini Fame Actress Ashwini Gorle On Bold Paithani Dress: मराठी अभिनेत्रीनं घातला पैठणीचा बोल्ड ड्रेस, फोटो व्हायरल होताच तुफान ट्रोलिंग; स्वतःची बाजू मांडताना म्हणाली, 'पैठणीचा अपमान...'
मराठी अभिनेत्रीनं घातला पैठणीचा बोल्ड ड्रेस, फोटो व्हायरल होताच तुफान ट्रोलिंग; स्वतःची बाजू मांडताना म्हणाली, 'पैठणीचा अपमान...'

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
SGB Gold Bond  योजनेमुळं गुंतवणकूदारांवर पैशांचा पाऊस, तब्बल 275 टक्के रिटर्न, आरबीआयकडून परिपत्रक जारी...
SGB Gold Bond  योजनेमुळं पैशांचा पाऊस, गुंतवणकूदारांना मिळणार तब्बल 275 टक्के रिटर्न
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget