एक्स्प्लोर

Dharmaveer 2 : धर्मवीर 2 चित्रपटाच्या प्रीमिअरला उद्धव ठाकरेंची हजेरी? निर्माते मंगेश देसाई स्पष्टच म्हणाले...

Dharmaveer 2 Movie Premiere : 'धर्मवीर 2' चित्रपटाच्या प्रीमिअरला उद्धव ठाकरे यांना बोलावणार का असा सवाल निर्माते मंगेश देसाई यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'धर्मवीर 2' चित्रपटाचा ट्रेलर (Dharmaveer 2 Trailer) नुकताच प्रदर्शित झाला आहे. धर्मवीर चित्रपटाच्या सीक्वेलच्या घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची सर्वांना आतुरता लागली होती. शिवसेनेचे दिवंगत नेते आणि ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. आता धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलरसमोर आला आहे.  'धर्मवीर 2' चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड चर्चेत आहे. या ट्रेलरला एक कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते मंगेश देसाई यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

धर्मवीर 2 च्या प्रीमिअरला उद्धव ठाकरेंना बोलावणार? 

धर्मवीर 2 चित्रपटाचा दमदार ट्रेलर शनिवारी लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हेही उपस्थित होते. धर्मवीर 2 च्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरला उद्धव ठाकरे यांना बोलावणार का असा प्रश्न निर्माते मंगेश देसाई यांना विचारण्यात आला, त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

निर्माते मंगेश देसाई म्हणाले...

धर्मवीर 2 चित्रपट 9 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुखे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असल्याने त्याच्या प्रीमियरला उद्धव ठाकरे यांना बोलावणार का असा प्रश्न निर्माते मंगेश देसाई यांना विचारला असता, त्यांनी स्पष्ट सांगितलं की, 'त्यांनी सिनेमा बघावा, अशी माझी इच्छा आहे.' महाराष्ट्र टाईम्सच्या 'मटा कट्टा' या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

धर्मवीर 2 चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

धर्मवीर 2 चित्रपट 100 कोटी कमाई करण्याची अपेक्षा

प्रवीण तरडे धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. धर्मवीर चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली होती. आता धर्मवीर-2 चित्रपट 100 कोटी कमाई करण्याची अपेक्षा आहे. धर्मवीर-2 चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'च्या दुसऱ्या भागातून दीपिकाचा पत्ता कट? प्रभासकडून मोठा खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Convoy Stopped : एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, साकीनाक्यात काय घडलं?Majha Kutumb Majha Prachar : उमेदावारांच्या खांद्याला खांदा लावत कुटुंबियांचा प्रचारMaharashra Assembly Poll : पोलचे आकडे, चर्चा जिकडे तिकडे, सर्व्हेमध्ये कुणाची बाजी?Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, जाहिरातीवरुन वाद, सत्ताधारी-विरोधक भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Embed widget