एक्स्प्लोर

Dharmaveer 2 : 'धर्मवीर-2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट,' मुख्यमंत्री शिंदेंकडून सिनेमाचं दुसरं पोस्ट लॉन्च, 'या' दिवशी येणार सिनेमा भेटीला 

 Dharmaveer 2 :  अशोक सराफ, महेश कोठारे अन् बॉबी देओल, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित धर्मवीर-2 चं पोस्टर लॉन्च; या दिवशी येणार सिनेमा भेटीला 

Dharmaveer 2 :  आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यावर आधारित असलेला 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच धर्मवीर-2 ची घोषणा करण्यात आली. नुकतच या सिनेमाचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा बंगल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे आणि बॉबी देओल देखील उपस्थित होते. 

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धर्मवीर-2 हा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच हा सिनेमा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. या सोहळ्याला अनेक दिग्गज देखील उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, महेश कोठारे,सचिन पिळगांवकर, बॉबी देओल ही मंडळी देखील उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्‍यांच्या कार्यकाळाचं कलाकारांकडून कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आजच्या दिवशी दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कलाकारांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार करण्यात आला. सचिन पिळगांवकरांनी बोलताना प्रसाद ओकच्या अभिनयाचं कौतुक केलंच, पण त्याने धर्मवीर सिनेमा मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका साकारलेल्या क्षितिज दातेचंही कौतुक केलं. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख करताना, पुढची दहा वर्ष तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री हवे आहात असं म्हटलं. महेश कोठारे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांचं अभिनंदन करत पुढची वीस वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा असं म्हटलं. यावेळी त्यांनी कोस्टल रोडचा देखील उल्लेख केला आणि सिनेमासाठीही शुभेच्छा दिल्या. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी काय म्हटलं?

मुख्यमंत्री शिंदे यांनी या सिनेमासाठी शुभेच्छा देत म्हटलं की, मी धर्मवीर-2 सिनेमाचं आणि मंगेश देसाई यांचं खूप खूप अभिनंदन करतो. जेव्हा त्यांनी धर्मवीर हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी मला या सिनेमासाठी सहकार्य हवं असं म्हटलं. त्यांच्या सिनेमासाठी मदत करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. कुठल्याही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयात आनंद दिघेंनी अढळ स्थान निर्माण केलं होतं. आनंद दिघेंचं कार्य हे एका सिनेमात उलगडूच शकत नाही. लोकांपर्यंत ते पोहचूच शकत नाही. त्यामुळे पहिला सिनेमा काढल्यानंतर लोकांना वाटलं आता पुढे काय? आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागातून त्या गोष्टी समोर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या अभिनयाचंही कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली, ज्याचं कलाकारांनी देखील कौतुक केलं. 

ही बातमी वाचा : 

Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget