एक्स्प्लोर

Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट

Pakistani Celebs On Team India World Cup Victory: पाकिस्तानच्या कलाकारांनी देखील भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी भारतीय खेळाडूंचंही अभिनंदन केलं आहे. 

Pakistani Celebrities On Team India World Cup Victory: T-20 विश्वचषक 2024 (T-20 World Cup 2024) च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सात धावांनी पराभव करत भारताने 11 वर्षांनी ICC ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघ आणि भारतीय खेळाडू हे जगभरातील लोकांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे. भारतीयांसह जगभरातल्या प्रेक्षकांनाही खेळाडूंचं कौतुक केलं. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या कलाकारांनाही (Pakistan Celebrities) भारतीय संघाचं आणि विशेष म्हणजे भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे. 

भारताने तब्बल 17 वर्षांनी विश्वचषक जिंकला आहे. भारत आता दोन वेळा T20 विश्वचषक जिंकणारा संघ बनला आहे. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या T-20 विश्वचषकात भारताने पाकिस्तानला हरवत विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता 17 वर्षांनंतर टीम इंडिया  पुन्हा T-20 चॅम्पियन बनली आहे.टीम इंडियाच्या विजयावर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे.टीम इंडियाच्या विजयावर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाने पाकिस्तानी स्टार्सही खूश झाले. पाकिस्तानच्या अनेक सेलिब्रिटींनी टीम इंडियासाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

माया अली म्हणाली...

माया अली पाकिस्तानातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याचा तिने टीव्हीवर आनंद घेतला. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सामन्याचा शेवटचा क्षण दिसत आहे. त्यामध्ये टीम इंडियाचं तिने कौतुक केलं आहे. मायाने लिहिले की, 'चॅम्पियन्स..., भारताचं खूप अभिनंदन, खूप छान खेळलात. तसेच माया अलीने भारतीय संघाचा सुपरस्टार किंग कोहलीचं देखील कौतुक केलं आहे. त्यामध्ये तिनं म्हटलं की, फक्त किंग कोहली, खूप आदर...
Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट
Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट

पाकिस्तानी अभिनेत्री मावरानेही टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टा स्टोरीवर विराट कोहली आणि रोहित शर्माचा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, 'विजयाबद्दल भारताचे अभिनंदन. टीम इंडिया टी-20 विश्वचषकाची पात्र चॅम्पियन आहे. तसेच पाकिस्तानी अभिनेता मणीने रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यासाठी पोस्ट केली आहे. विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन करताना त्याने लिहिले, 'भारत टी-20 वर्ल्ड चॅम्पियनसाठी पात्र आहे. भारताने किती छान कमबॅक केलं आहे. त्याने जसप्रीत बुमराहचे कौतुक करताना लिहिले आहे, 'सर्वोत्तम वेगवान गोलंदाज.       


Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट


Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट


Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट


Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट


Team India : पाकिस्तानच्या कलाकारांकडूनही भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव; 'किंग' म्हणत विराटचं कौतुक तर बुमराहसाठी केली खास पोस्ट

ही बातमी वाचा : 

Marathi actress : बिग बींसोबत झळकली मराठी अभिनेत्री, केबीसीच्या निमित्ताने मिळाली संधी, म्हणाली, पहिली गोष्ट...

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
Ketaki Chitale : जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
NAFA Shortfilm: अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या लघुपटाची चर्चा; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या लघुपटाची चर्चा; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget