एक्स्प्लोर

Deepika Padukone : दीपिकानं सांगितली कतरिना आणि तिची स्ट्रगलची स्टोरी ; म्हणाली, 'आम्ही खूप चुका केल्या पण...'

एका मुलाखतीमध्ये दीपिकानं (Deepika Padukone) कतरिना कैफ (Katrina Kaif)  आणि तिच्या स्ट्रगलची गोष्ट सांगितली. 

Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या गेहराईंया या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील अभिनयामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. एका मुलाखतीमध्ये दीपिकानं कतरिना कैफ (Katrina Kaif)  आणि तिच्या स्ट्रगलची गोष्ट सांगितली. 

दीपिकानं सांगितलं की, 'तिनं जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यावेळी पीअर एजंट आणि मॅनेजर नव्हते. पण आज जे नवे कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात त्यांना सगळ्या गोष्टी माहित असतात.' कतरिनाबद्दल दीपिकानं सांगितलं, 'ती स्वत:चा मेक-अप स्वत: करत होती. तसेच ड्रेस देखील ती स्वत:च डिझाइन करत होती.'  पुढे दीपिका म्हणाली, 'माझ्याकडे आणि कतरिनाकडे मॅनेजर नव्हता. नंतर मॅनेजर ठेवण्याचा ट्रेंड आला आणि या ट्रेंडला आम्ही फॉलो केलं.'

दीपिका म्हणाली, 'काय करायचं काय नाही या गोष्टी सध्याच्या कलाकरांना माहित आहेत. आम्ही चुका केल्या पण त्या चुकांमधून काही गोष्टी शिकल्यानंतर आमची ग्रोथ झाली. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 

संबंधित बातम्या

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..

Sai Pallavi : 'कोट्यवधींचं मानधन असणारी जाहिरात नाकारली' ; चेहऱ्यावरील पिंपल्सबाबत साई पल्लवीनं सांगितला अनुभव

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress:समृद्ध संपन्न पहिली वहिली वारी! आषाढी वारीत भारावली लोकप्रिय अभिनेत्री; पहिल्या वारीचा अनुभव चर्चेत
समृद्ध संपन्न पहिली वहिली वारी! आषाढी वारीत भारावली लोकप्रिय अभिनेत्री; पहिल्या वारीचा अनुभव चर्चेत
Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
Friday Relese: या विकेंडला काय पहाताय? OTTसह थिएटरमध्ये एकाच दिवशी हे धमाकेदार चित्रपट- वेबसीरिज रिलीज, वाचा लिस्ट
या विकेंडला काय पहाताय? OTTसह थिएटरमध्ये एकाच दिवशी हे धमाकेदार चित्रपट- वेबसीरिज रिलीज, वाचा लिस्ट

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Embed widget