एक्स्प्लोर

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: अत्यंत थरारक आणि विस्मयकारक टप्प्यावर आली असून मानवी मनातील व्यसनाधीनतेला हरवण्यासाठी आई तुळजाभवानीच्या अलौकिक 'व्यसनखंडीनी' रूपाचे विराट दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) या लोकप्रिय मालिकेत सध्या अबालवृद्धांना खिळवून ठेवणारा सर्वात मोठा शक्तिरूप दर्शनाचा टप्पा सुरू आहे. निर्जला ते आषाढी एकादशी या अत्यंत पवित्र आणि कर्मशुद्धीच्या काळात मालिकेत 'दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना' पाहायला मिळत आहे. भुलोकावर भक्तीचा चातुर्मास सुरू होऊ नये म्हणून पाताळदेवी आणि तिचा चेला भुजंगने अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार विकारांचा वापर करून एक भयानक कारस्थान रचले आहे. यातील अकालमृत्यू, भय, चिंता या संकटांचा निपात केल्यानंतर, आता कथा एका अत्यंत थरारक आणि विस्मयकारक टप्प्यावर आली असून मानवी मनातील व्यसनाधीनतेला हरवण्यासाठी आई तुळजाभवानीच्या अलौकिक 'व्यसनखंडीनी' रूपाचे विराट दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

'दिव्य स्वस्तिकाचा' हा चौथा आठवडा गावकरी भिक्याच्या आयुष्यात आलेल्या व्यसनाच्या भयानक जाळ्यावर आणि त्यातून बाहेर पडण्याच्या संघर्षावर आधारित आहे. भुजंगाने भिक्याला एक मायावी सारीपाट दिला आहे, ज्याच्या नादात भिक्याला जिंकण्याची सवय लागते आणि त्या सवयीचे पुढे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्याची छंदीष्ट बायको सुरेखाची स्वप्नं पूर्ण करत असताना, भिक्याला हे कळतच नाही की, प्रत्येक विजयाबरोबर त्याच्या आयुष्यातील काही वर्षं कमी होत आहेत आणि तो झपाट्याने म्हातारा होत चालला आहे.

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs

व्यसनाची नशा आणि शारीरिक रास यामुळे भिक्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागते. जेव्हा त्याला यातून बाहेर पडायचे असते, मात्र तो व्यसनाच्या ओढीने बाहेर पडू शकत नाही. अश्यावेळी तुळजाई कुठलाही दैवी चमत्कार न करता त्याला या गर्तेतून बाहेर काढण्याचे ठरवते. 

हा प्रवास तितकासा सोपा नाही, कारण पाताळशक्तीने निर्माण केलेल्या या विकारांचा प्रभाव खूप मोठा आहे. अशा वेळी व्यसनाच्या या अथांग गर्तेतून भिक्या स्वतःला कसा सोडवणार? संकटांशी झुंजायचे बळ देणाऱ्या आई तुळजाभवानीचा 'व्यसनखंडीनी' अवतार भिक्याला या संकटातून कसे बाहेर काढणार? ब्रह्मांडातील स्वस्तिकाचा चौथा हात कसा तेजाने उजळणार, त्यानंतर हे दिव्य स्वस्तिक पूर्णपणे उजळण्याचा सोहळा घडणे हे  पाहणे कमालीचे ठरेल. व्यसनमुक्ती, भक्ती आणि भावनांचा हा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना दैवी आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरेलच बरोबरीने जगण्याची एक मोठी शिकवण देवी देणार आहे. ब्रह्मांडात ताऱ्यांचे निर्माण झालेले 'दिव्य स्वस्तिक' पूर्णपणे प्रकाशमान होण्याचा आणि भुलोक चातुर्मासाच्या पवित्र काळात प्रवेश करण्याचा हा प्रवास पुढे कसा सरकणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget