एक्स्प्लोर

Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या सगळ्यावर व्यक्त झालाय. सोशल मीडियावर शेअर वेलेल्या त्याच्या पोस्टची सध्या चर्चा आहे.

Marathi Actor On CJP protest Delhi: नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातील तरुण तरुणींचा मोठा पाठिंबा मिळताता दिसतोय.अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचं म्हटलं आहे. या आंदोलनाला अनेक दिग्गज कलाकार, सेलिब्रिटींची साथ मिळालीय. सोमवारी या आंदोलनात दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला. आता या आंदोलकांसोबत सरकारने चर्चेसाठी हात पुढे केलाय. दरम्यान, मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या सगळ्यावर व्यक्त झालाय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्याच्या पोस्टची सध्या चर्चा आहे.

चिन्मय मांडलेकर नेमकं काय म्हणाला?

'मी झुरळ नाही. मी एक अभिमानी भारतीय आहे.मला वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. पण श्रीरामांच्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या त्या विनोदी कलाकाराच्या विनोदावर मला हसू येत नाही आणि 'तुकडे गँग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही विचारसरणीला किंवा घटकांना मी पाठिंबा देत नाही. कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण करणे अजिबात स्वीकारार्ह नाही. पण...निःशस्त्र विद्यार्थ्यांना मारहाण करणे संतापजनक आहे! त्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करणेही तितकेच संतापजनक आहे! आणि हे बोलल्यामुळे तुम्ही मला अनफॉलो करत असाल, तर माझ्या मित्रांनो, देव तुमचं भलं करो.भारत माता की जय!जय हिंद' अशी पोस्ट त्याने केलीय.

View this post on Instagram
 
चिन्मय मांडलेकरची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता नीट पेपरफुटीचा मुद्दा कुठवर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.हे आंदोलन आता केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नसून त्याला परदेशातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाच्या समर्थनासाठी अनेक नामवंत कलाकारांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थिती लावली, तर काहींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आणि आंदोलनाला समर्थन दिले. काहींनी विरोधही केला. अनेकांनी गप्प बसण्यात धन्यता मानली. दरम्यान, आता नीट पेपरफुटीचा मुद्दा कुठवर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Embed widget