एक्स्प्लोर

The Kashmir Files: 'द कश्मीर फाइल्स'ला 'नॉनसेन्स' म्हणाले प्रकाश राज; 'अर्बन नक्षल' म्हणत विवेक अग्निहोत्रींनी दिली प्रतिक्रिया

आता 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी टीका केली आहे.

The Kashmir Files: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटावर काही लोकांनी अक्षेप घेतला. 'कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रोपगंडा आणि वल्गर आहे.' असं चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) वक्तव्य केलं होतं. आता या चित्रपटावर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी टीका केली आहे. एका कार्यक्रमामध्ये प्रकाश राज यांनी 'द कश्मीर फाइल्स हा नॉनसेन्स  चित्रपट आहे.', असं वक्तव्य केलं. आता या वक्तव्यावर एक ट्वीट शेअर करुन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रकाश राज? 

विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रकाश राज हे द कश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे.  'द कश्मीर फाइल्स हा एक नॉनसेन्स चित्रपट आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्याच्यावर थुंकतात. ते अजूनही निर्लज्ज आहेत. दिग्दर्शक अजूनही सांगत आहे, ‘मला ऑस्कर का मिळत नाही?’ त्याला भास्कर पुरस्कारही मिळणार नाही.' 

विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया 

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन प्रकाश राज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'द कश्मीर फाइल्स या लोकांच्या चित्रपटानं अर्बन नक्षल असणाऱ्यांची झोप उडवली आहे. त्यांच्यामधील एक पिढी एक वर्षानंतरही त्रस्त आहे, ते प्रेक्षकांना भुंकणारी कुत्री असं म्हणत आहेत. मिस्टर अंधकार राज, मी भास्कर कसा मिळवू शकतो? तो तर तुमच्या आहे आणि तो कायम तुमचाच राहिल.'

'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च 2022  रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या विषयांवर आधारित आहे. आता विवेक अग्निहोत्री यांचा द वॅक्सिन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

The Kashmir Files: 'द कश्मीर फाईल्स कचरा आहे'; प्रसिद्ध दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सIndia Alliance Pc : भाजपचं केवळ तोडा-फोडा आणि राज्य करा, उद्धव ठाकरेंची टीका ABP MajhaUddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...
राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींच्या टीकेवर उत्तर
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget