एक्स्प्लोर

Bollywood Actor : सिनेमात झळकण्यासाठी नाकारली 35 लाख रुपयांची नोकरी, गर्लफ्रेंडकडून घेतला पॉकेट मनी अन् केला संघर्ष; आज देतोय ब्लॉकबस्टर चित्रपट

Bollywood Actor : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आज जगभरात ओळखला जातो. आपल्या अभिनयाने त्याने छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवला आहे. एका छोट्या शहरातून सुरू झालेला त्याचा संघर्ष खूपच कमाल आहे.

Bollywood Actor : सिनेसृष्टीत येण्याचं स्वप्न पाहणारे आज हजारो लोक आहेत. स्टार किड नसलेल्या प्रत्येक कलाकाराला इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. काही मंडळी रातोरात सुपरस्टार्स झालेत तर काहींचा संघर्ष अजूनही सुरू आहे. '12 वीं फेल' (12th Fail) या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेता विक्रांत मेस्सीचादेखील (Vikrant Massey) यात समावेश आहे. विक्रांत मेस्सीचा आज जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. महाराष्ट्रातील नागभीड या छोट्या गावापासून सुरू झालेला विक्रांतचा प्रवास आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्रांतने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच तो कोरिओग्राफरचा टीव्ही स्टार बनला. एक काळ असा आला होता की विक्रांतला गर्लफ्रेंडच्या पॉकेटमनीचा वापर करत दिवस घालवावे लागले होते. 

17 वर्षांपूर्वी सुरू झाला विक्रांतचा प्रवास

विक्रांत मेस्सी अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट डान्सरदेखील आहे. वयाच्या सातव्या वर्षी विक्रांतने डान्स आणि नाटक करायला सुरुवात केली. लोकप्रिय कोरियोग्राफर श्यामक डावर यांच्यासोबत त्याने काम केलं आहे. डान्स आणि थिएटरनंतर टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची विक्रांतला संधी मिळाली. 'धूम मचाओ धूम' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विक्रांतच्या करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर बालिका वधु, बाबा ऐसो वर ढूंढो, कुबूल है, झलक दिखला जा, ये है आशिकी सारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं. ओटीटीवरील मिर्जापूर आणि क्रिमिनल जस्टिस या सीरिजमध्ये विक्रांतच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 

गर्लफ्रेंडकडून घेतलेला पॉकेटमनी

विक्रांत मेस्सीने वयाच्या 24 व्या वर्षी टीव्ही विश्वात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. महिन्याला त्याला 35 लाख रुपये मिळत होते. पण छोटा पडद्यावर त्याला रमायचं नव्हतं. पुढे मालिकाविश्वाला रामराम करत त्याने रुपेरी पडदा गाजवण्याचा निर्णय घेतला. याकाळात त्याची सर्व सेव्हिंग संपली. दरम्यान गर्लफ्रेंड शीतलकडून त्याला पॉकेटमनी घ्यावा लागला होता. 

विक्रांत मेस्सी आज आघाडीचा अभिनेता आहे. अनेक सुपरहिट मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये त्याने काम केलं आहे. विक्रांतने दीपिका पादुकोणच्या 'छपाक' या चित्रपटात काम केलं आहे. या सिनेमातील त्याच्या कामाचं चांगलच कौतुक झालं होतं. आता विक्रांतच्या आगामी चित्रपटांची, वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. छोट्या पडद्यासह ओटीटीपर्यंत विक्रांतने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विक्रांतचा '12th Fail' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्याने IPS मनोज कुमार शर्माची (IPS Manoj Sharma) भूमिका साकारली होती.

संबंधित बातम्या

Vikrant Massey : 'बालिका वधू'चा श्याम कसा झाला '12 वी फेल'चा IPS मनोज शर्मा; वाचा विक्रांत मेस्सीची स्ट्रगल स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget