एक्स्प्लोर

Chhava vs Pushpa : ‘पुष्पा 2' अन् ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर टक्कर, विकी कौशल आणि अल्लू अर्जून भिडणार

Vicky Kaushal vs Allu Arjun Box Office Clash : विकी कौशलचा 'छावा' आणि अल्लू अर्जुनचा 'पुप्षा 2' चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असून बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची टक्कर पाहायला मिळणार आहे.

Pushpa Part 2 vs Chhava : अभिनेता विकी कौशलचा बहुचर्चित छावा चित्रपटाचा टीझर सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर छावा चित्रपटाची टीझर व्हायरल होत असून यावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. छावा चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंधाना मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या टीझरचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाल्याचं सांगण्यात येत आहे.

‘पुष्पा 2' अन् ‘छावा’ची बॉक्स टक्कर

छावा चित्रपटाच्या टीझरची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या टीझरमध्ये छावा चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहिर झाल्याचं सांगण्यात येत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विकी कौशलचा छावा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे असं झाल्यास छावा चित्रपटाची पुष्पा 2 चित्रपटाची टक्कर होणार आहे.

विकी कौशल आणि अल्लू अर्जून भिडणार

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधीच जाहीर करण्यात आली आहे. पुप्षा : द रुल (Pushpa: The Rule) चित्रपट 6 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यातच आता छावा चित्रपटाही 6 डिसेंबरलाच रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे छावा आणि पुष्पा 2 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

प्रेक्षकांना पुष्पा 2 ची उत्कंठा

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, त्यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. सध्या चित्रपटाच्या सीक्वेलचं शूटिंग वेगाने सुरू आहे. या ॲक्शनपॅक चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना प्रेमिकेच्या भूमिकेत दिसणार आहे, तर फहद फाजिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच सुनील, राव रमेश, अनुसया भारद्वाज आणि जगदीश हे सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. पुष्पा 2 चित्रपटाची कथा सुकुमार आणि श्रीकांत विसा या दिग्दर्शकांनी लिहिली आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chhava Teaser : विकी कौशलच्या छावा चित्रपटाचा टीझर व्हायरल, अभिनेत्याचा रुद्रावतार पाहून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget