एक्स्प्लोर

Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

Govinda and Sunita Ahuja: गोविंदा अन् सुनीता आहुजाने आपल्या लेकीला गमावलं होतं.

Govinda and Sunita Ahuja Daughter: गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) दोघेही सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे  चर्चेत आहे. दोघेही प्रसारमाध्यमांसमोर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सुनीताने गोविंदावर गंभीर आरोप केले आहेत.  तिने गोविंदाचे को-अॅक्ट्रेस (Entertainment) कोमल रानीसोबत अफेअर असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर  गोविंदानेही व्हिडीओ शेअर करुन पलटवार केला. तसेच आपल्या पत्नीला, मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. दरम्यान, गोविंदा आणि सुनीताच्या आयुष्यात यापूर्वी एक दु:खद घटना घडली होती. दोघांच्या आयुष्यातील एक भावुक (Daughter Death) किस्सा समोर आला आहे.

एकमेकांशी चांगली ओळख निर्माण केल्यानंतर गोविंदा आणि सुनीता या दोघांनीही 1987 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला.  लग्न झाल्यानंतर त्यांना एका दु:खद प्रसंगाचा सामना करावा लागला.  1989 साली गोविंदा आणि सुनीता यांनी टीनाला जन्म दिला. 1997 साली या जोडप्याने यशवर्धनला जन्म दिला.  दरम्यान, दोन्ही मुलांच्या मध्ये सुनीताला एक मुलगी देखील झाली होती.  पण दुर्देवाने गोविंदा आणि सुनीताच्या मुलीचा मृत्यू झाला.  

तीन महिन्यांतच मुलीचा झाला मृत्यू (Govinda and Sunita Ahujas Heart breaking Past They Lost Their Baby)

टीनाच्या जन्मानंतर सुनीता आणि गोविंदाला एक मुलगी झाली होती. पण त्या मुलीचा मृत्यू झाला होता.  त्या मुलीचे फुफ्फुस पूर्णपणे तयार झाले नव्हते. तीन महिन्यांतच गोविंदा आणि सुनीता यांच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर दोघेही पूर्णपणे खचले होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दु:खातून सावरण्यासाठी त्यांना बरीच वर्ष लागली.  शेवटी त्यांना या दु:खातून बाहेर येण्यासाठी त्यांना हिंमत मिळाली.   काही वर्षांनंतर सुनीताने यशवर्धनला जन्म दिला. 

एका जुन्या व्हिडीओत, गोविंदाने हा दु:खद अनुभव शेअर केला. गोविंदाच्या आईंनी त्याच्या मृत मुलीला नर्मदा नदीमध्ये विसर्जित करण्यास सांगितले होते. आपल्या निष्प्राण मुलीला स्वत: घेऊन जाणं, हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभवांपैकी एक होता. अभिनेत्याने सांगितलं की, नवरात्रिच्या नवव्या दिवशी  गोविंदा आपल्या लेकीला नदीच्या काठावर घेऊन जात होते.   वाटेत त्यांना कडेवर बाळाला घेऊन भीक मागणारी एक महिला भेटली. गोविंदाच्या कडेवरचे निष्प्राण बाळ पाहताच ती महिला लगेच निघून गेली. 

गोविंदा म्हणाला की, 'त्यावेळी ती महिला आपल्या लेकराला घेऊन पळून गेली.  मला त्या वेळेस वाटलं की, मी एक भिकारी आहे आणि ती माझी मालकीण आहे. हेच आयुष्य आहे.  तुम्हाला प्रसिद्धीच्या शिखरावरही असताना तुम्हाला  भिकाऱ्यापेक्षाही वाईट गोष्ट दाखवते', असं गोविंदा म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Rajpal Yadav : तुझे याआधीचे वर्तन आजिबात विश्वासार्ह नाही, तरीही... राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाची शेवटची संधी
तुझे याआधीचे वर्तन आजिबात विश्वासार्ह नाही, तरीही... राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाची शेवटची संधी
शिक्षक ठेवून 100 टक्के मराठी भाषा शिकणार, अभिनेते संजय दत्तचा यांचा निर्धार, ठाणे जेल, मराठी भाषा ते गणेशोत्सवावरही केलं भाष्य
शिक्षक ठेवून 100 टक्के मराठी भाषा शिकणार, अभिनेते संजय दत्तचा यांचा निर्धार, ठाणे जेल, मराठी भाषा ते गणेशोत्सवावरही केलं भाष्य
Zee Marathi Serial:बाप्पासोबतचं ZEE मराठीवरील कलाकारांचं खास नातं! भावुक करणाऱ्या आठवणी अन् घरच्या परंपरांचा खजिना
बाप्पासोबतचं ZEE मराठीवरील कलाकारांचं खास नातं! भावुक करणाऱ्या आठवणी अन् घरच्या परंपरांचा खजिना
Advertisement

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget