एक्स्प्लोर

Varun Dhawan: VD18 च्या शूटिंगदरम्यान वरुण धवन चौथ्यांदा जखमी; पायाला झाली दुखापत

Varun Dhawan Injured At VD18 Set: वरुणनं त्याच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  वरुण धवन हा VD 18 या चित्रपटाच्या सेटवर चौथ्यांदा जखमी झाला आहे.

Varun Dhawan Injured At VD18 Set: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमारच्या 'VD 18' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग केरळमध्ये सुरू आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, वरुणच्या पायाला दुखापत झाली आहे. वरुणनं त्याच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  वरुण धवन हा VD 18 या चित्रपटाच्या सेटवर चौथ्यांदा जखमी झाला आहे.

वरुणनं शेअर केला पायाचा फोटो (Varun Dhawan Injured)

वरुण धवनने नुकताच त्याच्या पायाचा फोटो इंस्टाग्रामवर  शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या पायावर पट्टी बांधलेली दिसत आहे. या फोटोला वरुणनं कॅप्शन दिलं, 'शूटवरील आणखी एक दिवस... vd18.' वरुणने ऑगस्टमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. शूटिंग सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो सेटवर जखमी झाला होता.

Varun Dhawan: VD18 च्या शूटिंगदरम्यान वरुण धवन चौथ्यांदा जखमी; पायाला झाली दुखापत

वरुण धवन सप्टेंबरमध्ये 'VD 18' च्या शूटिंगदरम्यान जखमी झाला होता. सेटवर वरुणच्या पायाला दुखापत झाली. तसेच वरुणला काही दिवसांपूर्वी देखील पायाला दुखापत झाली होती. आता पुन्हा वरुणच्या पायाला दुखापत झाली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

कधी रिलीज होणार VD 18?

VD 18 या चित्रपटात वरुणसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे.  मार्च 2024 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल,असा अंदाज लावला जात आहे. पण अजून  VD 18 या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. 'VD 18' हा तमिळ चित्रपट 'थेरी'चा रिमेक आहे.

'VD 18' या चित्रपटाच्या व्यतिरिक्त वरुण हा 'Citadel India' या वेब सीरिजमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'VD 18'  या चित्रपटाद्वारे वरुण हा पहिल्यांदाच अॅटलीसोबत काम करत आहे. याआधी अॅटलीचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता अॅटलीच्या VD 18 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

Varun Dhawan: शूटिंगदरम्यान वरुण धवनच्या पायाला झाली दुखापत; अभिनेत्यानं फोटो शेअर करत दिली माहिती

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget