एक्स्प्लोर

Urvashi Rautela : आधी कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल, आता ऑडिओ क्लिप; उर्वशी रौतेलाने मॅनजरला झापलं

Urvashi Rautela Leak Video : उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ समोर आल्यानंतर तिने मॅनेजरला खडसावलं असून याचा ऑडिओही व्हायरल झाला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशीला एक प्रायव्हेट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्वशीला बाथरुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सने तिच्यावर निशाणा साधला आहे. उर्वशी रौतेलाचा बारमधील एक प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशी कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच ही अभिनेत्री उर्वशी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. व्हायरल व्हिडीओमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.  

उर्वशी रौतेलाचा कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल

लीक व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या मॅनेजरला फटकारलं आहे. उर्वशीच्या बाथरूममधील व्हिडीओनंतर आता तिचा आणि मॅनेजरच्या फोन कॉलचा ऑडिओ लीक झाला आहे. नुकताच उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बाथरुममध्ये कपडे बदलत असल्याचं दिसत आहे. उर्वशीचा बाथरूममधील व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता तिने या लीक व्हिडीओबाबत आपल्या मॅनेजरला खडसावलं असून हा ऑडिओही व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा वादात

उर्वशीचा एक वैयक्तिक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध पापाराझी आणि सोशल मीडिया युजर्सने उर्वशीचा हा प्रायव्हेट व्हिडीओ शेअर केला आहेया व्हिडीओमध्ये ती बाथरूममध्ये कपडे बदलताना दिसत आहे. काही लोकांनी या व्हिडीओला पीआर स्टंट म्हटलं आहे. आता सोशल मीडियावर आणखी उर्वशीचा एक ऑडिओ व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये उर्वशी फोनवर लीक व्हिडीओमुळे मॅनेजरला फटकारताना दिसत आहे.

व्हायरल ऑडिओ : उर्वशीने मॅनजरला झापलं

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ऑडिओ क्लिप व्हायरल

या ऑडिओमध्ये उर्वशी तिच्या मॅनेजरला झापताना आणि प्रश्न विचारताना दिसत आहे. व्हायरल ऑडिओमध्ये उर्वशी म्हणते, 'तु व्हिडीओ पाहिला का? हे सगळं कसं चाललंय मला समजत नाहीय, मी लगेच त्याच्याशी बोलायला हवं. दुसरीकडे, तिचा मॅनेजर हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत आहे. मॅनेजर पुढे म्हणतो की, ही दुःखद परिस्थिती आहे, पण यावर फोनवर न बोलता, आपण वैयक्तिकरित्या चर्चा करु, तू 19 तारखेला आल्यावर भेटून बोलू, असं मॅनजर उर्वशीला सांगत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Urvashi Rautela Leak Video : उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संतापले, 'पब्लिसिटी स्टंट' म्हणत सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पेटवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Embed widget