एक्स्प्लोर

Urvashi Rautela Leak Video : उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संतापले, 'पब्लिसिटी स्टंट' म्हणत सुनावलं

Urvashi Rautela Bathroom Video Viral : अत्रिनेत्री उर्वशी रौतेलाचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडीओ लीक झाला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Urvashi Rautela Viral Video : बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात. अनेक वेळा त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक प्रायव्हेट व्हिडीओ लीक (Urvashi Rautela Bathroom Leak Video) झाला आहे. उर्वशी रौतेलाचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडीओ लीक झाला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Urvashi Rautela Bathroom Video) होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे उर्वशी सध्या चर्चेत असून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील व्हिडीओ व्हायरल

उर्वशी रौतेलाचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मात्र, तिला धारेवर धरलं आहे. उर्वशी रौतेलाचा व्हायरल झालेला व्हिडीओ बाथरुममधील असून त्यामध्ये ती कपडे बदलताना दिसत आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक वेळा शेअर करण्यात आला आहे. उर्वशीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहता क्षणी सहज लक्षात येत आहे की, हा एक पीआर स्टंट आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला 'स्वस्त प्रमोशनल स्टंट' म्हणत तिची शाळा घेतली आहे. 

उर्वशी रौतेलावर नेटकरी संतापले 

उर्वशी रौतेलाचा एक बाथरूम व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे, ज्यामध्ये ती कुर्ता काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच ही उर्वशी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. प्रसिद्ध पापाराझीसह अनेक सोशल मीडिया युजर्सने उर्वशीचा हा प्रायव्हेट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यानंतर ती वादात सापडली आहे.
उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आल्या आहेत, अनेकांनी उर्वशीवर जाहीर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडिया युजर्सने तिच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. एका युजरने याला 'स्वस्त प्रमोशनल स्टंट' म्हटलं आहे. तर आणखी एकाने लिहिलं आहे की, पब्लिसिटीसाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, 'प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी  नवीन प्रयत्न करा.' आणखी एका युजरने या व्हिडीओवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगत लिहिलं आहे की, व्हिडीओमध्ये उर्वशीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे, यावरुन हा चित्रपटातील सीन असल्याचं स्पष्ट होत आहे. 

पाहा व्हायरल व्हिडीओ :

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Richa Chadha : अभिनेत्री रिचा चढ्ढानं दिला गोंडस मुलीला जन्म, अली फजलने चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget