एक्स्प्लोर

Urfi Javed : उर्फी जावेदचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली,"मी घरात कधीच कपडे..."

Urfi Javev : उर्फी जावेदने खुलासा केला आहे की, ती घरात कपडे परिधान करत नाही".

Urfi Javed : आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) कायम चर्चेत असते. कधी फुलांचा, ब्लेडचा, च्विंगमचा, साखळ्यांचा तर कधी गोणपाटाचा वापर करत ती तिचे हटके ड्रेस बनवते. अतरंगी ड्रेस परिधान केलेली उर्फी अनेकदा स्पॉट होत असते. पण तिने खुलासा केला आहे की, ती घरात कपडे परिधान करत नाही. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत उर्फीला ती ऑफ कॅमेरा कशी असते याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी खळबळजनक उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,"माझं तीन खोल्याचं घर असून घरात असताना मी कधीच कपडे परिधान करत नाही".

मी घरात विवस्त्र फिरते : उर्फी जावेद (Urfi Javed Not Wear Clothes in Home)

उर्फी जावेद पुढे म्हणाली,"मी आधी भाड्याने राहत होते. त्यावेळी माझ्यासोबत त्या घरात 8-10 मुलीदेखील राहायच्या. आता मी मोठं घर घेतलं असून या घरात कपडे परिधान करायला मला आवडत नाही. घरातच नव्हे तर घराबाहेरही विवस्त्र फिरते. कधी मी पायझमा डोक्यावरुन घालते आणि टीशर्ट खाली घालते". 

View this post on Instagram
 
A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद लवकरच ब्रेस्ट सर्जरी करणार आहे. याआधी तिने ओठांची सर्जरी केली होती. उर्फीने काही दिवसांपूर्वी 3BHK असणारा एक फ्लॅट खरेदी केला आहे. नव्या घरातील पूजेदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल फोटोंमध्ये उर्फी एका व्यक्तीसोबत पूजा करताना दिसून आली. त्यानंतर अभिनेत्री गुपचूप साखरपुडा उरकला असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. याआधी ती प्रतीक सहजपालसोबत सिद्धिविनायक मंदिरात स्पॉट झाली होती.

उर्फी जावेदबद्दल जाणून घ्या... (Who is Urfi Javed)

उर्फी जावेद (Urfi Javed) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी हटके फॅशनमुळे ती जास्त चर्चेत आली आहे. उर्फीने 2016 मध्ये 'बडे भैय्या की दुल्हनिया' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयप्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कार्यक्रमात ती सहभागी झाली. 'बिग बॉस ओटीटी'देखील तिने गाजवला आहे. उर्फी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून नव्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. आता उर्फीच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Urfi Javed : जखम लपवण्यासाठी केला मेकअप, उर्फी झाली ट्रोल; नेटकरी म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाहीVaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावरMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 10 Jan ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Embed widget