एक्स्प्लोर

Upcoming Web Series and Films : 'राधेश्याम'पासून 'दसवीं' पर्यंत 'हे' सिनेमे आणि वेब सीरिज एप्रिलमध्ये ओटीटीवर होणार प्रदर्शित

Upcoming Web Series and Films : एप्रिलमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.

Upcoming Web Series and Films : एप्रिलमध्ये 'केजीएफ 2', 'हीरोपंती2', 'रनवे 34' आणि 'जर्सी' सारखे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. तसेच या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. 

कौन प्रवीण तांबे 
कौन प्रवीण तांबे? हा सिनेमा 1 एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या सिनेमात मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत दिसत आहे. जयप्रद देसाई यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

राधे श्याम
राधे श्याम सिनेमा तेलुगू, तामिळ, मल्याळम आणइ कन्नडमध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. प्रभास आणि पूजा हेगडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या महिन्यात हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

दसवीं
अभिषेक बच्चन, यामी गौतमचा दसवीं सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामुळे अभिषेक बच्चन चर्चेत आहे. भ्रष्टाचारामुळे तुरुंगात गेलेल्या मुख्यमंत्री गंगारामची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

माई
माई ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर लवकरच रिलीज होणार आहे. ही एक क्राइम थ्रिलर वेबसीरिज आहे. या वेबसीरिजमध्ये साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत आहे. या वेबसीरिजमध्ये वामिका गब्बी मुलीच्या भूमिकेत आहे. तर रायमा सेनदेखील विशेष भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' मालिकेतील राजेश्वरी अखेर लग्नासाठी तयार

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर अशोक सराफ लावणार हजेरी, सूरांच्या मंचावर पसरणार उत्साह

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget