एक्स्प्लोर

Vadh : अंगावर शहारे आणणारा संजय मिश्रा, नीना गुप्ता यांच्या 'वध'चा ट्रेलर; सिनेप्रेमींना आठवलं 'श्रद्धा हत्याकांड'

Vadh : संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या आगामी 'वध' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Vadh Trailer Released : बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता यांच्या (Neena Gupta) आगामी 'वध' (Vadh) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरने सिनेप्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ट्रेलर पाहून त्यांना 'श्रद्धा मर्डर केस'ची आठवण झाली आहे. 

'वध' या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 'वध'चा ट्रेलर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा आहे. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये संजय आणि नीना प्रेक्षकांना थक्क करत आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेत निरागसता असली तरी ट्रेलर डार्कसाइड आहे. संजय मिश्रा पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'वध' सिनेमाबद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले,"एक अभिनेता म्हणून मी कधीही कल्पना न केलेल्या पात्राची भूमिका या सिनेमाच्या माध्यमातून मला साकारायला मिळत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नीना गुप्तांसोबत काम करायला मिळत आहे. या सिनेमाचं कथानक खूप वेगळं आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल". 

नीना गुप्ता म्हणाल्या,"वध' सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य अनुभवायला मिळणार आहे. या सिनेमाची कथा ट्रेलरमध्ये जशी जिसते त्यापेक्षा आकर्षक आहे. त्यामुळे सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल". 

'वध' 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

'वध' हा सिनेमा येत्या 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंह संधूने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच लव रंजन आणि अंकुर गर्गने या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. 

संबंधित बातम्या

Shehzada Teaser: कार्तिक आणि क्रितीच्या 'शहजादा' चा टीझर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'कॉपी...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Devendra Fadnavis: फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
Embed widget