एक्स्प्लोर

Shehzada Teaser: कार्तिक आणि क्रितीच्या 'शहजादा' चा टीझर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'कॉपी...'

'शहजादा' (Shehzada)  या चित्रपटात कार्तिकसोबतच (Kartik Aaryan) अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका  साकारली आहे.

Shehzada Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कार्तिकच्या भूल भूलैया-2 या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच तिचा त्याचा 'शहजादा' (Shehzada)  हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका  साकारली आहे. नुकताच  'शहजादा' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

आज कार्तिकचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाला 'शहजादा' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. रोहित धवननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

पाहा टीझर 

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

काही नेटकऱ्यांनी 'शहजादा' चित्रपटाच्या टीझरला ट्रोल केलं आहे. या टीझरबाबत ट्वीट करुन अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाची तुलना 'अला वैंकुठपुरमलो' या अल्लू अर्जुनच्या चित्रपटासोबत केली आहे. 2020 मध्ये अल्लू अर्जुनचा 'अला वैंकुठपुरमलो'  हा चित्रपट रिलीज झाला होता. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'कॉपी पेस्ट, अला वैंकुठपुरमलो' तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'अल्लू अर्जुनसारखं कोणीच काम करु शकत नाही.'

'साऊथचा चित्रपट जरी कॉपी केला तरी साऊथचा क्रिन्च स्टाईल कॉपी करु नका.' असंही ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं.  

पाहा नेटकऱ्यांचे ट्वीट: 

Shehzada Teaser: कार्तिक आणि क्रितीच्या 'शहजादा' चा टीझर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'कॉपी...
Shehzada Teaser: कार्तिक आणि क्रितीच्या 'शहजादा' चा टीझर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'कॉपी...

आता अल्लू अर्जुनच्या 'अला वैंकुठपुरमलो' चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का ? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 22 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
Maharashtra Weather Report : मुंबई, ठाण्यासह कोकण तापणार, आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट
मुंबई, ठाण्यासह कोकण तापणार, आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Superfast News : विदर्भात Heat, मतदार Superhit हिंगोली : लोकसभेच्या वेगवान बातम्या : 26 April 2024Sushma Andhare on piyush Goyal : सुषमा अंधारेंची पियुष गोयल यांच्यावर टीका ABP MajhaPankaja Munde and Dhananjay Munde Beed :पदर पसरते, मतांची भीक द्या! मुंडे बंधू बघिणीची मतदारांना सादSupreme Court  : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
Maharashtra Weather Report : मुंबई, ठाण्यासह कोकण तापणार, आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट
मुंबई, ठाण्यासह कोकण तापणार, आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
ABP Majha Impact : निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
Embed widget