एक्स्प्लोर

Telly Masala : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन ते निम्रत कौरसमोर अभिषेकनं केलं ऐश्वर्याचं कौतुक; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा

Salman Khan Firing Case Update : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या चर्चेत आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या घरासह शूटिंगच्या वेळी सेटवरही तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खान धमकी प्रकरणाला पोलिस कसून तपास करत आहे. याआधी सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. या प्रकरणाचाही तपास सुरु आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

बिश्नोई गँगची धमकी, सुरक्षेसाठी सलमान खानचा मोठा निर्णय, कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता

Salman Khan Bishnoi Gang Threat : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे हात धूवून लागला आहे. बिश्नोई टोळीकडून सलमानला वारंवार धमक्या मिळत आहे, त्यातच काही महिन्यांपूर्वी त्याच्या घरावर गोळीबार देखील झाला. यानंतर आता बाबा सिद्दीकीच्या हत्येचा संबंध बिश्नोई गँगशी जोडला जात असल्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खान आता सुरक्षेच्या कारणासाठी आगामी शूटींग रद्द करणार असल्याची माहिती आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Salman-Aishwarya : सलमान ऐश्वर्याचं लग्न झालेलं? न्यूयॉर्कमध्ये हनिमूनच्याही रंगलेल्या चर्चा

Aishwarya Rai and Salman Khan Marriage Rumors : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय ही 90 च्या दशकातील बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांची आवडती जोडी होती. ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सेटवर हळुहळु दोघांचं प्रेम खुललं. अनेक वर्ष दोघे रिलेशनशिपमध्येही होते, पण त्यांच्या लव्ह स्टोरीचा शेवट मात्र गोड झाला नाही. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

घटस्फोटाच्या चर्चांना ब्रेक! निम्रत कौरसमोर अभिषेकनं केलं ऐश्वर्याचं कौतुक, म्हणाला 'ती माझ्यासाठी कायमच भावनिक आधार'

Abhishek Bacchan : विश्वसुंदरी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून कानावर येत आहेत. ऐश्वर्या आणि तिची मुलगी बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अंबानी कुटुंबाच्या लग्नात अमिताभ, अभिषेक, जया आणि मुलीसह पोहोचले, पण ऐश्वर्या राय तिच्या मुलीसह आराध्यासह वेगळी पोहोचल्याचं दिसलं. यानंतरच या कपलच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना हवा मिळाली. या दोघांनीही घटस्फोटाच्या बातम्यांवर कोणतंही स्पष्टीकरण मिळालं नाही, त्यामुळेच या दोघांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अभिषेक बच्चनची निम्रत कौरशी जवळीक असल्याचा दावाही करण्यात येत होता. दरम्यान, एका मुलाखतीत निम्रत कौरसमोर अभिषेक बच्चन यांनं ऐश्वर्याचं कौतुक केल्याचं दिसलं. ऐश्वर्या ही भावनिक आधार असल्याचं अभिषेक म्हणाला. निम्रत कौरसोबत दासवी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो बोलत होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अभिनेत्रीच्या डोक्यावरचे केसे गेलेले पाहून मुलीनं फोडलेला टाहो; 32 कीमो-बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत कॅन्सरवर यशस्वी मात

Actress Overcomes Cancer : कॅन्सर... हा फक्त शब्द ऐकूनही अंगावर शहारे येतात. पण, उपचारादरम्यान मरणयातना भोगून जे या आजारावर यशस्वी मात करतात, त्यांचा अनुभव पुरता हादरवणारा असतो. असाच धक्कादायक अनुभव नुकत्याच कॅन्सरवर (Cancer) यशस्वी मात करुन परतलेल्या अभिनेत्रीनं सांगितला आहे. अभिनेत्रीचा अनुभव ऐकून अंगावर सर्रकन काटा येतो. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सीमर 2 फेम अभिनेत्री शीतल ठक्कर (Shital Thakkar) कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. आपल्या आजारावर मात करत तिनं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात सुरु होणार नवी लव्हस्टोरी? या स्पर्धकांमध्ये वाढतेय जवळीक, Video ही येतायत समोर

Bigg Boss 18: बिग बॉसचा प्रत्येक सिझन प्रेक्षकांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असतोच. यावेळी तर पहिल्या दिवसांपासूनच वेगवेगळ्या कारणावरून हा शो वादग्रस्त ठरलाय. आधी गुणरत्न सदावर्तेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनी, नंतर भांडणांनी तर नंतर सलमान खानला मिळणाऱ्या धमकी प्रकरणानं. आता मात्र प्रेक्षकांचं लक्ष घरातल्या एका लव्हस्टोरीकडे लागलेय. बिग बॉसच्या घरात आता प्रेमाची फुले फुलू लागलीयेत. आतापर्यंत घरातील सोबती स्पर्धकांची नावं जोडली जात होती पण आता घरात खरीच जोडी बनताना दिसत आहे. कोण आहेत हे स्पर्धक?

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

OTT Release October Last Week : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवाणी; नव्या सीरिज, चित्रपटांचा OTT वर धकाडा

OTT Release October Last Week: OTT वर दर आठवड्याला नव्या सीरिज, चित्रपट प्रदर्शित होतात. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी आणि रोमान्सनं भरलेले अनेक चित्रपट आणि सीरिज येत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यसाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget