एक्स्प्लोर

Telly Masala : कालीन भैय्या आणि गुड्डू भैय्याचा खेळ खल्लास होणार! बीना भाभीने दिली हिंट ते नव्या नंदा बांधणार या अभिनेत्यासोबत लग्नगाठ? जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Mirzapur Season 3 : कालीन भैय्या आणि गुड्डू भैय्याचा खेळ खल्लास होणार! सीझन-4 बद्दल 'बीना भाभी'ने दिली हिंट

Mirzapur 3 :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर  'मिर्झापूर' ( Mirzapur) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.  'मिर्झापूर-3' ची ( Mirzapur Season 3 ) घोषणा झाल्यानंतर आता रिलीज डेटवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.  'मिर्झापूर-3'  ( Mirzapur Season 3 ) प्रतीक्षा असताना दुसरीकडे आता  'मिर्झापूर'च्या चौथ्या सीझनचीही चर्चा सुरू झाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jaya Bachchan : अमिताभ आणि मुलांसाठी करिअरचा त्याग केला? जया बच्चन यांनी अखेर मौन सोडले

Jaya Bachchan : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. निर्माती म्हणून त्यांनी काही यशस्वी टीव्ही मालिकांची निर्मिती केली. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर जया बच्चन या अभिनयाच्या क्षेत्रापासून चार हात लांब राहिल्या. जया बच्चन  यांनी कुटुंबासाठी त्याग केला असल्याची चर्चा असते. मात्र, एका मुलाखतीत त्यांनी या प्रश्नावर मौन सोडले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या घरी घुमणार सनई-चौघड्यांचे सूर! नव्या नंदा बांधणार या अभिनेत्यासोबत लग्नगाठ?

Amitabh Bachchan :  बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अंगणात पु्न्हा  एकदा सनई-चौघड्यांचे सूर घुमणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांच्या गदारोळात आता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्यासोबत ती विवाहबद्ध होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

18 वर्षांचं नातं तुटलं, ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला सुरुवात; धनुष-ऐश्वर्याकडून कोर्टात अर्ज दाखल

Aishwarya and Dhanush Divorce :  धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) ही दोघं पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहेत. दोघांनी 18 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. पण या दोघांनी 2018 मध्येच विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा पासून हे दोघेही वेगळे राहतायत. त्यातच आता दोघांनाही घटस्फोटासाठी चेन्नईच्या फॅमिली कोर्टात अर्ज केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Siddharth Jadhav Sacred Games : फक्त पैसे नाही तर आदरदेखील हवा; 'सेक्रेड गेम्स' च्या ऑडिशननंतर सिद्धार्थसोबत काय झालेलं?

Siddharth Jadhav :  मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी आपल्या अभिनयाच्या बळावर गाजवून सोडणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने अल्पावधीत बॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटात सिद्धार्थने साकारलेली छोटीशी भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेला अनुभव सिद्धार्थ जाधवने सांगितला. सेक्रेड गेम्सच्या वेळी आलेला अनुभव चांगला नव्हता. आम्हाला फक्त पैसे नव्हे तर आदरदेखील हवा असे सिद्धार्थने सांगितले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget