एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या घरी घुमणार सनई-चौघड्यांचे सूर! नव्या नंदा बांधणार या अभिनेत्यासोबत लग्नगाठ?

Amitabh Bachchan : अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे बच्चन यांच्या घरात सनई-चौघड्याचे सूर घुमणार असल्याची चर्चा आहे.

Amitabh Bachchan :  बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अंगणात पु्न्हा  एकदा सनई-चौघड्यांचे सूर घुमणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांच्या गदारोळात आता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्यासोबत ती विवाहबद्ध होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

कोणत्या अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ?

बच्चन यांची नात नव्या नंदा ही नंदा सध्या तिच्या 'व्हॉट द हेल नव्या' या पॉडकास्टमुळे खूप चर्चेत आहे. पॉडकास्ट दरम्यान, नव्याने आजी जया बच्चनला (Jaya Bachchan) लग्नाच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित विचारले होते.  जिवलग मित्राशी लग्न करणे ठीक आहे का? मैत्रीतील नाते हे रोमाँटिक होऊ शकेल का, असा प्रश्न विचारला. नातीच्या लग्नावर आजी जया बच्चनने 'हो, का नाही.' त्यावेळी श्वेता बच्चन-नंदा आपल्या मुलीला म्हणाली की,  'म्हणजे, तुला म्हणायचे आहे की, मैत्रीत तुझ्या मित्राविषयी भावना निर्माण झाल्या तर पुढे जावे का? तर हो... यात चूक काय आहे? कारण एकच आयुष्य आहे आणि तेही लहान आहे, असे सूचक वक्तव्य श्वेताने केले.  त्यानंतर नव्याच्या विवाहाची चर्चा रंगू लागली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by What The Hell Navya (@wthn_official)

या पॉडकास्टनंतर नव्या नंदा लवकरच आपला खास मित्र आणि रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धांत चतुर्वेदीसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त आहे. बच्चन कुटुंबियांनादेखील या विवाहावर कोणताही आक्षेप नाही. मात्र, या सगळ्या चर्चा असून दोन्ही कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 

सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नंदा यांनी अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. सिद्धांतने 'इनसाईड एज' या वेब सीरिजमधील भूमिकेने लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर 'गल्ली बॉय' या चित्रपटात रणवीर सिंहसोबत त्याने काम केले होते. त्याच्या कामाचे कौतुक झाले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सManoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणीVidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Embed widget