एक्स्प्लोर

Telly Masala : सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चा धमाकेदार टीझर आऊट ते फेब्रुवारीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डोस; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Lagnakallol : सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चा धमाकेदार टीझर आऊट!

Lagnakallol : 'लग्नकल्लोळ' (Lagnakallol) या मराठी सिनेमाची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली होती. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) आगामी 'लग्नकल्लोळ' या सिनेमाचा टीझर आता आऊट झाला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Movies Releasing In February : फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डोस; 'हे' चित्रपट होणार रिलीज

Movies Releasing In February 2024 :  फेब्रुवारी (February 2024) महिना लवकरच सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेक  चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत. फेब्रुवारी महिना सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाचा ठरणार आहे.  बॉलिवूडचे  6  चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या महिन्यात कोणकोणते चित्रपट हे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रिलीज होणार आहेत? हे जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hanuman OTT Release : बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवलेला तेजा सज्जाचा 'हनुमान' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल

Hanuman OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टर तेजा सज्जाचा (Teja Sajja) 'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. ओटीटी विश्वातही हा सिनेमा चांगलाच धमाका करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Pushkar Jog : "तर 2 लाथा मारल्या असत्या" म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी; माफी मागत म्हणाला,"BMC कर्मचाऱ्यांबद्दल"

Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या त्याच्या आगामी सिनेमासह वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांबद्दल त्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अखेर आता अभिनेत्याने बीएमसी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Abhijeet Kelkar : पुष्कर जोगच्या 'त्या' वक्तव्यावर अभिजीत केळकर संतापला; पत्र लिहित म्हणाला,"जात सांगायची लाज का वाटते?"

Abhijeet Kelkar on Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोगने (Pushkar Jog) महापालिका कर्मचाऱ्यांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता अभिजीत केळकरने  (Abhijeet Kelkar) यावर आपलं मत मांडलं आहे. अभिजीतने पुष्करला पत्र लिहित आपला संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पेटवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Embed widget