एक्स्प्लोर

Movies Releasing In February: फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डोस; 'हे' चित्रपट होणार रिलीज

Movies Releasing In February 2024: फेब्रुवारी (February 2024) महिन्यात कोणकोणते चित्रपट रिलीज होणार आहेत? हे जाणून घेऊयात...

Movies Releasing In February 2024:  फेब्रुवारी (February 2024) महिना लवकरच सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेक  चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत. फेब्रुवारी महिना सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाचा ठरणार आहे.  बॉलिवूडचे  6  चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या महिन्यात कोणकोणते चित्रपट हे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रिलीज होणार आहेत? हे जाणून घेऊयात...

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya)

अभिनेता  शाहिद कपूर आणि अभिनेत्री कृती सेनॉन यांच्या  'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद आणि कृती हे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच या चित्रपटात कृती एका रोबोटची भूमिका साकारताना दिसणार आहे.  रोबोट आणि माणसाची भन्नाट प्रेमकहाणी या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या ट्रेलरमध्ये कॉमेडीचा तडक बघायला मिळाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

'आर्टिकल 370' (Article 370)

अभिनेत्री यामी गौतमचा 'आर्टिकल 370' हा चित्रपट देखील लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.  आर्टिकल 370 या चित्रपटाचं शूटिंग काश्मीरमध्ये करण्यात आले होते आणि या चित्रपटाची कथा एका स्थानिक फील्ड एजंटभोवती फिरते जो एक गुप्त मिशनमध्ये आहे.आर्टिकल 370 या चित्रपटात प्रियामणी, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार, इरावती हर्षे मायादेव हे कलाकार देखील महत्वाची भूमिकेत दिसणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

एलएसडी 2 (LSD 2)

2010 मध्ये रिलीज झालेल्या 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटाचा सिक्वेल एलएसडी 2 म्हणजेच 'लव्ह सेक्स और धोका-2' देखील फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 16 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'कुछ खट्टा हो जाए' (Kuch Khattaa Ho Jaay)

गुरु रंधावाचा 'कुछ खट्टा हो जाए' हा चित्रपट 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात गुरू रंधावाशिवाय अनुपम खेर, सई मांजरेकर, इला अरुण यांसारखे दिग्गज कलाकारही भूमिका साकारणार आहेत.

'सेक्शन 108' (Section 108)

'हड्डी' या चित्रपटानंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकी  'सेक्शन 108' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.ज्यामध्ये नवाजुद्दीन एका विमा एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.

 वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Article 370: यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' मध्ये 'हा' मराठमोळा अभिनेता झळकणार; चित्रपटात दिसणार अॅक्शन मोडमध्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget