एक्स्प्लोर

Telly Masala : कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर ते आमिर खानला "मिस्टर परफेक्शनिस्ट" नाव कोणी दिले?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Karmaveer Bhaurao Patil: कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर; 'हा' दिग्गज अभिनेता साकारणार अण्णांची भूमिका

Karmaveer Bhaurao Patil Biopic :  महाराष्ट्रातील खेडापाड्यातर, बहुजन-वंचित समाजामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे कर्मवारी भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा  जीवनपट आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. कर्मवीरांचा जीवनपट मांडणाऱ्या  "कर्मवीरायण" या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

OTT Release This Week : 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणते चित्रपट अन् वेबसीरिज रिलीज होणार...

OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर मे (May) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. या कलाकृतींची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ओटीटीवर दर आठवड्यात विविध धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत असतात. येत्या आठवड्यातही प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video), हॉटस्टार (Disney Plus Hotstar), सोनी लिव्ह (Sony Liv), झी 5 (Zee 5), जिओ सिनेमा (Jio Cinema) अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत आहेत. यात हीरामंडी (Heeramandi), सिटाडेल : हनी बनी (Citadel), शैतानसह (Shaitaan) अनेक कलाकृतींचा समावेश आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aamir Khan : आमिर खानला ''मिस्टर परफेक्शनिस्ट" नाव कोणी दिले? स्वत:च सांगितला एक कप चहाचा किस्सा

Aamir Khan : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा आपल्या विविध धाटणीच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. आमिर खान हा ज्या भूमिका, व्यक्तीरेखा साकारणार आहे त्याची तयारी चांगल्या प्रकारे करतो. त्यासाठी वजन कमी करणे-वाढवणे लूकमध्ये बदल करण्यापासून तो शक्य ते काम आमिर करतो. त्याचमुळे  त्याला बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असे म्हटले जाते. मात्र, 'मिस्टर परफेक्शनिस्ट' हा टॅग कोणी दिला, याबद्दल आमिर खानने स्वत:च सांगितले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Heeramandi Actress : श्रीदेवीच्या मुलासोबत अफेअरच्या चर्चा, 14 वर्षात 15 फ्लॉप चित्रपट, आता दुसऱ्यांदा वेब सीरिजमध्ये झळकणार

Heeramandi Actress Career :  बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) सिनेइंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्रींना संधी दिली. भाग्यश्री, स्नेहा उलाल, झरीन खान पासून ते डेजी शाहपर्यंतच्या या अभिनेत्रींनी सलमानच्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यामध्ये एक नाव हे बॉलिवूडमध्ये भारदास्त आवाज, दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि राजकीय क्षेत्राशी संबंध असणाऱ्या एका दिग्गज व्यक्तीशी संबंधित आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aamir Khan Struggle : त्या दिवशी 'महाराष्ट्र बंद' नसता तर बॉलिवूड 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ला मुकला असता! काय आहे किस्सा?

Aamir Khan Struggle : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकांराची मुले सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. काहीजण हे रुपेरी पडद्यावर तर काहीजण पडद्यामागे काम करत आहेत. स्टारकिड असल्याने  बॉलिवूडमध्ये सहज प्रवेश मिळतो असे अनेकांना वाटते. काही प्रमाणात यात सत्यही आहे. तर, काही स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये छोटी-मोठी कामे केल्यानंतर संधी मिळते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : Pune Car Accident Special Report : दोघांना चिरडणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला काही तासात जामीनCM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget