एक्स्प्लोर

Telly Masala : बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री ते स्त्री 2 नंतर जगभरात श्रद्धा कपूरची जादू; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly masala : मनोरंजन विश्वात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. सिनेविश्वातील बातम्या प्रेक्षकांना याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : दररोज मालिका आणि सिने विश्वात अनेक घडामोडी घडत असतात. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Shraddha Kapoor : जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू, प्रियंका चोप्राला टाकलं मागे; फॉलोअर्सच्या बाबतीत रचला नवा विक्रम

Shraddha Kapoor Social Media Followers : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनय कौशल्य दाखवत तिने चाहत्यांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहे. स्त्री 2 चित्रपटामुळे श्रद्धा कपूरच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. श्रद्धा कपूरने अभिनेत्री प्रियांका चोप्राला मागे टाकत सोशल मीडियावर नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रद्धा कपूर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री बनली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Stree 2 : स्त्री 2 च्या यशानंतर अभिनेत्याचं नशीब फळफळलं, एकाच वेळी तीन चित्रपटांत मुख्य भूमिकेची ऑफर; म्हणाला...

Abhishek Banerjee Roles : स्त्री 2 चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर धामाका पाहायला मिळत आहे. रिलीजनंतर दहाव्या दिवशीही चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. या हॉरर कॉमेडी चित्रपटांना धोबीपछाड देत तगडी कमाई केली आहे. याचा फायदा चित्रपटातील कलाकारांनाही झाला आहे. स्त्री 2 चित्रपटामुळे कलाकारांसाठी चांगल्या संधी मिळत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Bahubali : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने नाकारला होता ब्लॉकबस्टर बाहुबली चित्रपट, दुसऱ्या नायिकेनं केलं संधीचं सोनं, रातोरात बनली स्टार

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक नाव म्हणजे एसएस राजामौली. एसएस राजामौली यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जेम्स कॅमेरून सारख्या हॉलिवूड दिग्गजांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. पण, एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीने राजामौलींच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजामौली यांनी त्या भूमिकेसाठी एका दुसऱ्या अभिनेत्री निवडलं, जी त्याचं भूमिकेमुळे मोठी स्टार बनली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Bigg Boss Marathi : भाऊचे पॉईंट्स भारी, भाऊंची होस्टिंग भारी, च्यामायला भाऊच एकदम लयभारी; रितेश देशमुखचं बिग बॉस प्रेमींकडून कौतुक

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठी यंदाच्या सीझनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख याच्या खांद्यावर आहे. बिग बॉस प्रेमी रितेश देशमुखला नव्या अवतारात पाहून खूप खूश आहेत. बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्यावर घरात चुकीच्या वागणाऱ्या सदस्यांची शाळा घेतो. कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनं जान्हवी, निक्की आणि अरबाज यांची हजेरी घेतली, हे बिग बॉस प्रेमींच्या पसंतीस उतरलं आहे. रितेश भाऊने प्रेक्षकांच्या मनासारखं केल्याची भावना नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये व्यक्त केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री? आरजेसह राखी सावंत अन् बिचुकलेच्या नावाची चर्चा; नव्या सदस्यामुळे समीकरणं बदलणार?

Bigg Boss Marathi Wild Card Entry : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत आहेत. पहिल्या दिवसापासून या शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिग बॉसच्या घरातील कल्लाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. घरात भांडण, वाद तर कुठे केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. लवकरच बिग बॉसचा पाचवा आठवडा सुरु होणार आहे. त्याआधी बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Embed widget