एक्स्प्लोर

Stree 2 : स्त्री 2 च्या यशानंतर अभिनेत्याचं नशीब फळफळलं, एकाच वेळी तीन चित्रपटांत मुख्य भूमिकेची ऑफर; म्हणाला...

Stree 2 Success Abhishek Banerjee : स्त्री 2 चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता अभिषेक मुखर्जीला अनेक ऑफर मिळाल्याचं समोर आलं आहे.

Abhishek Banerjee Roles : स्त्री 2 चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर धामाका पाहायला मिळत आहे. रिलीजनंतर दहाव्या दिवशीही चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. या हॉरर कॉमेडी चित्रपटांना धोबीपछाड देत तगडी कमाई केली आहे. याचा फायदा चित्रपटातील कलाकारांनाही झाला आहे. स्त्री 2 चित्रपटामुळे कलाकारांसाठी चांगल्या संधी मिळत आहेत.

स्त्री 2 च्या यशानंतर अभिनेत्याचं नशीब फळफळलं

स्त्री 2 चित्रपटामुळे (Stree 2 Movie) एकीकडे श्रद्धा कपूरचा चाहतावर्ग वाढला असून तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे, तर दुसरीकडे चित्रपटातील इतर कलाकारांचं ही नशीब फळफळलं आहे. या चित्रपटातील एका अभिनेत्याला अनेक चित्रपटांसाठी मुख्य भूमिकेची ऑफर मिळाली आहे. स्त्री 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला साठवला आहे, तर चित्रपटातील कलाकारांनाही खूप प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेता अभिषेक बॅनर्जीचे (Abhishek Banerjee) नशीब पालटलं आहे. आता त्याला चित्रपटांसाठी मुख्य भूमिकांची ऑफर दिली जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Abhishek Banerjee (@nowitsabhi)

स्त्री 2 चित्रपटामुळे नशीब पालटलं

अभिषेक बॅनर्जीने म्हटलं आहे की, 'स्त्री 2 चित्रपटानंतर खूप फरक पडला आहे. मला सध्या अनेक ऑफर मिळत आहे,  पूर्वी अशा भूमिका मिळत नव्हत्या. मला पूर्वी ज्या ऑफर्स येत होत्या, त्या कमी बजेटच्या होत्या. गेल्या आठवड्यात मला तीन  चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत. मी स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली आहे, पुढे काय करायचे ते ठरवेन. 

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

एकाच वेळी तीन चित्रपटांत मुख्य भूमिकेची ऑफर

अभिषेक बॅनर्जी पुढे म्हणाला की, त्याला मोठ्या पडद्यावर बौद्धिक दिसण्याची इच्छा नाही आणि म्हणून त्याने अनेक ऑफर्स नाकारल्याचं सांगितलं आहे. अभिषेकने म्हणाला की, त्याच्या थिएटरच्या दिवसांत, एका मित्राने त्याला सांगितलं होतं की,तू खूप व्यावसायिक आहेस आणि तो कौतुकाने खूप आनंदी आहे. अभिषेक म्हणाला, मला व्यावसायिक चित्रपट करताना खूप मजा येते. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी, मला स्टोलन (Stolen) सारखा चित्रपट करताना तितकाच आनंद मिळतो. एक अभिनेता म्हणून मी कंटाळवाण्या गोष्टी करू शकत नाही.   

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : "प्रेम करुन बघितलं, गेम सारखंच वाटतंय, आता...", निक्की-अरबाजच्या नात्यात दुरावा? टीम ए फूट पडण्याची चिन्हं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
'मी 6, 10 कोटी खर्च केले तरीही...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली..
'मी 6, 10 कोटी खर्च केले तरीही...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली..

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget