एक्स्प्लोर

#PillowChallenge सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्नाचा स्टनिंग लूक होतोय ट्रेंड

लॉकडाऊनच्या काळात घरी बसून आता फावल्या वेळात करायचं काय हा प्रश्न पडलेल्यांसाठी फोटोशूट्स आणि नवनवे चॅलेंजेस आहेत. दररोज नव्या चॅलेंजच्या आयडिया सोशल मिडीयावर दिसातायत, त्यातच आता नवा ट्रेंड म्हणजे #PillowChallenge काय आहे हा चॅलेंज पाहा!

मुंबई : लॉकडाऊन असल्यामुळे सध्या सर्वच घरी राहण्यास भाग पडले आहेत, यातच घरीच राहून करमणूक म्हगणून सोशल मीडियावर रोज काही नवे चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. टीक-टॉक, इन्स्टाग्राम, फेसबुकसोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सर्वांना आकर्षित करणारे असे हे चॅलेंज आपण पाहत आहोत, यातील काही चॅलेंज तुम्ही स्वत:देखील केले असतील. या चॅलेंजेसमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहे, कूकिंग चॅलेंज, वर्कआऊट चॅलेंज, क्लिनिंग चॅलेंज आणि आता नवा व्हायरल ट्रेंड म्हणजे पिलो चॅलेंज!

या चॅलेंजमध्ये उशी आणि बेल्टचा वापर करून एक नवं आऊटफिट बनवलं जात आहे आणि सोबतच लॉकडाऊन फोटोशूट! बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्र्यांनी हा चॅलेंज स्वीकारत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत, यात अभिनेत्री तमन्नानेही आपल्या हॉट लूकमधील पिलो चॅलेंजचा फोटो शेअर केला आहे. एका उशीला स्टायलिश बेल्ट आणि रेड हाय हिल्स असं एक नवं लूक तिने तयार केलं आहे.

#PillowChallenge सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्नाचा स्टनिंग लूक होतोय ट्रेंड

#PillowChallenge तमन्नासोबत आणखी काही सेलिब्रिटीजने हा चॅलेंज केला आहे. बॉलीवूड प्लेबॅक सिंगर नेहा कक्करनेसुद्धा यात सहभाग घेतला आहे, तिने टीक-टॉक आणि इन्स्टाग्रामवर आपला पिलो चॅलेंजचा व्हिडीओ शेअर केला आहे.

#PillowChallenge तामिळ अभिनेत्री पायल राजपूतने येलो पिलोचा वापर करत कॅची लूक तयार केला आहे. केवळ सेलिब्रिटीच नाही तर सर्वांनीच या चॅलेंजचा आनंद लुटला आहे.

#PillowChallenge सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्नाचा स्टनिंग लूक होतोय ट्रेंड

#PillowChallenge सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्नाचा स्टनिंग लूक होतोय ट्रेंड

केवळ हाच एक चॅलेंज नाही तर सोशल मीडियावर रोज एक नवा चॅलेंज तुम्हाला दिसत असेल, यापैकी काही चॅलेंज तुम्हीसुद्धा करून पाहिले असतील.

#MeAt20 मी अॅट ट्वेंटी या चॅलेंजमध्ये 20 वर्षाचे असतानाचे फोटोज सर्वांनी शेअर केलेत.

#PillowChallenge सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्नाचा स्टनिंग लूक होतोय ट्रेंड

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने #MeAt20 या चॅलेंजमध्ये ती 20 वर्षांची असतानाचा फोटो शेअर केला आहे.

#DalgonaCoffeeChallenge सर्वांना गुंतवून ठेवणारा लॉंग लास्टिंग चॅलेंज ठरला तो म्हणजे डालगोना कॉफी चॅलेंज, सचिन तेंडूलकरपासून ते बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनी सुद्धा हा चॅलेंज एंजॉय केला.

#PillowChallenge सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्नाचा स्टनिंग लूक होतोय ट्रेंड

#SafeHandsChallenge त्यानंतर सेफ हॅंड्स चॅलेंजसुद्धा ट्रेंड होत होता यामध्ये सर्वजण हात स्वच्छ ठेवत कशी काळजी घेत आहेत हा मेसेज देत होते.

#OnlineAntakshari काही सेलिब्रिटींनी स्वत:च्या आणि फॅन्सच्या करमणुकीसाठी ऑनलाईन अंताक्षरीचा चॅलेंजसुद्धा केला. यात तीन ते चार जण एकत्र लाईव्ह येत अंताक्षरी खेळत होते.

#PillowChallenge सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्नाचा स्टनिंग लूक होतोय ट्रेंड#PillowChallenge सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्नाचा स्टनिंग लूक होतोय ट्रेंड

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget