एक्स्प्लोर

Blurr Teaser : अंगावर शहारे आणणारा 'ब्लर'चा टीझर आऊट; तापसी पन्नू मुख्य भूमिकेत

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या आगामी 'ब्लर' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Taapsee Pannu Film Blurr Teaser : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) 'दोबारा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता तापसी पुन्हा नव्या सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. तापसीचा आगामी 'ब्लर' (Blurr) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.

टीझरमध्ये काय आहे?

टीझमध्ये तापसी कोणासोबत तरी फोनवर बोलताना दिसत आहे. ती म्हणत आहे,तू शांत का आहेस? उत्तर का देत नाहीस? मला माहित आहे की तू इथेच आहेस आणि तू मला पाहतो आहेस". त्यानंतर तापसीच्या ओरडण्याने टीझरचा शेवट होतो. 

तापसी पन्नूने सोशल मीडियावर 'ब्लर'चा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने लिहिलं आहे,"सर्व बाजूंनी धोकाचं आहे. पण गायत्री या अडचणींचा सामना करू शकते? तिच्या नजरेने जगाला पाहण्यासाठी तयार राहा".  'ब्लर' हा सिनेमा सायकॉलॉजिकल थ्रिलर असणारा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

'ब्लर' या सिनेमात प्रेक्षकांना सस्पेन्स, थरार आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा येत्या 9 डिसेंबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तापसी पन्नू आणि गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत आहेत. अजय बहल आणि पवन सोनी यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. 

एका महिलेच्या संघर्षावर भाष्य करणारा 'ब्लर' हा सिनेमा आहे. या सिनेमात तापसी गायत्री नामक एका मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अभिनय करण्यासोबत तापसी या सिनेमाची निर्मितीदेखील करत आहे. उत्सुकता वाढवणारा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने आता ते सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Dobaaraa Review: भूतकाळ बदलण्याच्या नादात वर्तमानच बदलणारा तापसी पन्नूचा ‘दोबारा’!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 डिसेंबर 2024 : ABP MajhaGateway of India Mumbai : मुंबई- एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट बुडाली, मृतांचा आकडा 13वरABP Majha Headlines : 7 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Embed widget