एक्स्प्लोर

Swati Sathish Root Canal Surgery : चुकीच्या पद्धतीनं रूट कॅनल सर्जरी केल्याचा स्वाती सतीशचा आरोप; डॉक्टर म्हणाले...

Swati Satish Surgery : स्वाती सतीशने चुकीच्या पद्धतीने रूट कॅनल सर्जरी केल्याचा आरोप डॉक्टरांवर केला आहे.

Kannada actress Swati Sathish Root Canal Surgery : कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश (Swati Sathish) सध्या चर्चेत आहे. सध्या स्वातीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत स्वातीच्या चेहऱ्यावर सूज दिसत आहे. स्वातीने 29 मे रोजी रूट कॅनल सर्जरी (Root Canal Surgery) केली होती. आता स्वातीने चुकीची सर्जरी केल्याचा आरोप डॉक्टरांवर केला आहे. 

स्वातीने एका मुलाखतीत म्हटले आहे,"माझी प्रकृती सुधारत असली तरी माझ्या चेहऱ्यावर सूज कायम आहे. मला चांगले हसतादेखील येत नाही. आता रूट कॅनल सर्जरीला 23 दिवस झाले असले तरी माझा चेहरा नीट झालेला नाही. चेहरा पूर्वीसारखा होण्यासाठी दोन आठवडे ते एक महिन्याचा कालावधी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. माझी रूट कॅनल सर्जरी चुकीच्या पद्धतीने झाली आहे". 

स्वाती पुढे म्हणाली, डॉक्टर मयूरीने चुकीच्या पद्धतीने माझी रूट कॅनल सर्जरी केली आहे. चेहऱ्यावर सूज आल्यानंतर मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले तेव्हा मला यासंदर्भात माहिती मिळाली. सर्जरी दरम्यान मला सोडियम हाइपोक्लोराइटचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर एनेस्थीशियाचे इंजेक्शन देण्यात आले. दुसऱ्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आधी एनेस्थीशियाचे इंजेक्शन दिले जाते त्यानंतर सोडियम हाइपोक्लोराइटचे इंजेक्शन दिले जाते. 

दुसरीकडे डॉक्टर मयूरी म्हणाल्या,"रूट कॅनल सर्जरी मी योग्य पद्धतीनेच केली आहे. मी आधी एनेस्थीशियाचे इंजेक्शन दिले होते. त्यानंतर सोडियम हाइपोक्लोराइटचे इंजेक्शन दिले. पण सोडियम हाइपोक्लोराइट इंजेक्शनचा स्वातीला साइड इफेक्ट झाला आहे. त्यामुळे तिचा चेहरा सुजला आहे". 

सर्जरीनंतर चेहरा बिघडल्यानं स्वातीनं घराबाहेर पडणं बंद केलं आहे. डॉक्टरांमुळे तिचा चेहरा खराब झाला असल्याचं स्वातीनं सांगितलं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक अॅसिड दिलं, असा दावा स्वातीनं केला.  '6 To 6' , FIR या मालिकांमध्ये स्वातीनं काम केलं आहे. सध्या स्वातीची ट्रीटमेंट दुसऱ्या डॉक्टरांकडे सुरू आहे. 

संबंधित बातम्या

Swathi Sathish Surgery : सर्जरी करणं पडलं महागात; कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा चेहरा बिघडला

Rainbow : रंगाची उधळण करणाऱ्या 'रेनबो'च्या शूटिंगला लंडनमध्ये सुरुवात; क्रांती रेडकर दिग्दर्शिकेच्या भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget