एक्स्प्लोर

24 ट्वीट करुन सोनू निगमचा ट्विटरला अलविदा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीतचं ट्विटर अकाऊण्ट सस्पेंड केल्यानंतर गायक सोनू निगमचाही तीळपापड झालेला दिसत आहे. सोनूने 24 ट्वीट करुन ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहेत सोनूचे महत्त्वाचे ट्वीट्स? 1. हॅलो प्रेस, ट्विटराईट्स, ट्विपल्स, ट्विटीऑस. माझ्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स घेण्यासाठी सज्ज व्हा, कारण ते फार काळ राहणार नाहीत. 2. मी ट्विटरला आणि माझ्या 70 लाख फॉलोवर्सना अलविदा करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे कदाचित त्यांचा भ्रमनिरास होईल, काही जण चिडतील, तर काही विघ्नसंतोषींना आनंद होईल. 3. तुम्ही झोपलेल्या व्यक्तीला जागं करु शकता, मात्र जागं असूनही झोपेचं सोंग घेणाऱ्यांना कसं जागं कराल? 4. प्रसारमाध्यमं विभागली गेली आहेत. काही राष्ट्रवादी आहेत, काही थंड रक्ताचे ढोंगी आहेत, ज्यांना आपल्या इतिहासात कुठलाच धडा घ्यायचा नाही. 5. माझ्या संतुलित दृष्टिकोनासाठी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे, तर धर्मविरोधी वक्तव्यावर अतार्किक टीकाही झाली आहे. 6. एकीकडे लोक आशिर्वाद देतात, तर दुसरीकडे तुमचा जीव घेण्याची भाषा करणारेही असतात. तरुण मुलं, मुली आणि चिमुरडेही दहशतवाद्यांसारखे वागतात. 7. आर्मी जीमच्या पुढे गौतम गंभीरचा फोटो लावणारी महिला चालते, पण परेश रावल यांनी दुसऱ्या कोणावर तशीच टीका केली, तर खटकते. 8. अरुंधती रॉय यांना काश्मीरबाबत मत व्यक्त करण्याचा हक्क आहे, मात्र इतर कोट्यवधी भारतीयांच्या हक्काचं काय? 9. आपण माणूस होणं बंद केलं आहे. आपण स्वाभिमानी मुस्लिम, हिंदू किंवा पाकिस्तानी असतो. 10. अभिजीतदा (भट्टाचार्य) यांनी वापरलेली भाषा चुकीची असेल, मात्र भाजप सेक्स रॅकेट चालवत असल्याचे शैला (रशीद) ने केलेले आरोप समर्थकांचा प्रक्षोभ होण्यास पुरेसे नाहीत का? 11. जर त्यांचं (अभिजीत) अकाऊण्ट डिलीट केलं, तर तिचं का नाही? प्रत्येक मोठ्या व्यक्तीला आई-बहिणीवरुन शिव्या देणाऱ्यांचं काय? 12. समतोल कुठे आहे? सगळं एकतर्फी का? सगळे ट्विटरवर संताप का व्यक्त करतात? सामंजस्याने चर्चा का होत नाही? 13. माणसाला सत्ता पचवता येत नाही, हेच खरं. त्यांना लगाम बसवायलाच हवा. 14. ट्विटरविरोधात माझा रोष नाही. मात्र ट्विटर खूप चांगला प्लॅटफॉर्म होऊ शकला असता. हे म्हणजे सिनेमागृहात पॉर्न फिल्म दाखवण्यासारखं आहे. 15. या एकतर्फीपणाच्या निषेधार्थ मी आज ट्विटर सोडत आहे. प्रत्येक तार्किक, समंजस, देशभक्ताने हे सोडायला हवं. 16. मला कोणताही धर्म नाही. मी स्वतःच्याच धर्माचं पालन करतो. ज्यांना हे नाही कळत, त्यांचं माझ्याकडून सांत्वन. 17. मी डावा नाही, मी उजव्या विचारसरणीचाही नाही. मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो. 18. मी चांगल्या उद्देशाने ट्विटर अकाऊण्ट डिलीट करत आहे. धन्यवाद ट्विटर 24 ट्वीट करुन सोनू निगमचा ट्विटरला अलविदा 24 ट्वीट करुन सोनू निगमचा ट्विटरला अलविदा

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Dia Mirzas Diwali Controversy: दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
Kanika Kapoor: 'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare Ramayana Movie: 'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा
'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Embed widget