एक्स्प्लोर

Singham Again Collection Day 3: 'बाजीराव सिंघम'ने स्वत:च्याच सिनेमांना केलं धोबीपछाड; तीनच दिवसांत 'सिंघम अगेन'ने बॉक्स ऑफिस मारलं!

Singham Again Box Office Collection Day 3: सिंघम अगेनच्या माध्यमातून अजय देवगन त्याच्याच जुन्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडीत काढत असल्याचं चित्र सध्या आहे.

Singham Again Box Office Collection Day 3: रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Returns) सिनेमाने दमदार ओपनिंग करत दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. अजय देवगनसह (Ajay Devgan) अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मोठी कमाई केली.'भूल भुलैया 3' चित्रपटासोबत रिलीज होऊनही या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे आल्यानंतर चित्रपट 125 कोटींच्या आसपास पोहोचेल असे दिसते.

असं सकारात्मक चित्र असतानाच अजय देवगनच्या या सिनेमाने त्याच्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडण्यास सुरुवात केलीये. शैतान, दृष्यम 2 या सिनेमाचे रेकॉर्ड सिंघम अगेन मोडत असल्याचं चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर आहे. त्यामुळे सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर कोणते नवे रेकॉर्ड्स करण्यात यशस्वी होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. 

'सिंघम अगेन'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅनसिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 43.5 कोटी रुपये आणि दुस-या दिवशी 41.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी सिनेमाने रात्री 9.40 पर्यंत 31.91 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण कमाई 117.91 कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान हा डेटा अंतिम नसून यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 

'सिंघमने शैतान'लाही टाकलं मागे

यंदाच्या वर्षात रिलीज झालेल्या अजय देवगनच्या शैतान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 147.97 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने एका आठवड्यात 79.75 कोटींची कमाई केली होती. सिंघमने रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांत ही कमाई पार केली आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता लवकरच शैतानची एकूण कमाईही मागे पडणार असल्याचं म्हटलं जातंय. 

दृष्यम 2 आणि सिंघम रिटर्न्सला टाकलंय मागे

दृश्यम 2 ची पहिल्या आठवड्यात 104.66 कोटी रुपयांची कमाई तिसऱ्या दिवशीच सिंघम अगेनने मागे टाकली आहे. याशिवाय  सिंघम रिटर्न्सने एका आठवड्यात 112.68 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिंघम अगेननेही हा आकडा पार केला आहे.

सिंघम अगेन गोलमालला मागे टाकू शकेल का?

गोलमन अगेनने एका आठवड्यात 136.07 कोटींची कमाई केली होती. सिंघम अगेनच्या माध्यमातून अजय देवगन त्याच्या मागील सर्व मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे.         

ही बातमी वाचा : 

Rishi Kapoor : रिद्धिमामुळे ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती? नीतू कपूर यांनी केला मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget