एक्स्प्लोर

Maine Payal Hai Chhankai : ‘आमच्या चांगल्या गाण्याची वाट लावली!’, फाल्गुनी पाठक यांचं गाणं रिमिक्स केल्याने नेहा कक्कर ट्रोल

Maine Payal Hai Chhankai : नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओ सजना' या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

Maine Payal Hai Chhankai : गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या ती चर्चे आलीये ती एका वेगळ्याच कारणामुळे...नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओ सजना' या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. नेहाचे हे गाणे 1999मध्ये रिलीज झालेल्या फाल्गुनी पाठकच्या (Falguni Pathak) 'मैने पायल है छनकाई...' (Maine Payal Hai Chhankai) या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. फाल्गुनी पाठक यांनी गायलेले हे मूळ गाणे 90च्या दशकात लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. मात्र, आता या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर चाहते नाराज झाले आहेत. खुद्द फाल्गुनी पाठक यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेहा कक्करने 90 च्या दशकातील हिट पॉप गायिका फाल्गुनी पाठकचे 'मैने पायल है छनकाई' हे लोकप्रिय गाणे रिक्रिएट केले आहे. या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनला अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असतील, पण यामुळे नेहा कक्करवर चाहते नाराज झाले असून, ते तिला ट्रोल करत आहे.

काहींना आवडले गाणे,तर काहींनी केली टीका!

नेहा कक्करने गायलेले हे गाणे काही प्रेक्षकांना खूप आवडले आहे. तर, काही लोक मात्र या गाण्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. 19 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या 'मैने पायल है छनकाई' हे गाणे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी नेहा कक्करवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. ‘आमच्या चांगल्या गाण्याची वाट लावली’ म्हणत नेटकरी नेहावर संतापले आहेत.

गायिका नेहा कक्कर रिमिक्स गाण्यासाठी ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अशीच अनेक जुनी गाणी रिमिक्स केली असून, त्यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली आहे. आता नेहाने हे गाणे रीक्रिएट केल्यावर फाल्गुनी पाठक यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फाल्गुनी पाठक म्हणतात...

या संदर्भात मीडियाशी बोलताना फाल्गुनी पाठक म्हणाल्या, मी माझ्या चाहत्यांचा आभारी आहे की, त्यांनी आजपर्यंत माझ्या गाण्याला आनंदाने प्रतिसाद दिला. कारण या गाण्यात मनाला भावणारा साधेपणा होता. मी अजून नेहाचा व्हिडीओ पाहिला नाही, मी तो आवर्जून बघेन. कोणतेही गाणे बनवताना त्याचे संगीत, गीत, चित्रीकरण, त्यातील साधेपणा हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे कोणताही म्युझिक व्हिडीओ बनवताना या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर नेहाला ट्रोल करण्यास सुरुवात झाली असतानाच, फाल्गुनी पाठक यांनीही आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर या गाण्यावरील प्रतिक्रियांचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत, ज्यात नेहाच्या गाण्याला ट्रोल करण्यात आले आहे. या स्क्रीनशॉट्समध्ये एका यूजरने लिहिले की, फाल्गुनी पाठकने नेहा कक्करवर कारवाई करावी. नेहा कक्करने आमचे आवडते गाणे खराब केले आहे. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केले आहे.

हेही वाचा :

Falguni Pathak : फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका; 21 सप्टेंबरला सुनावणीची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget