एक्स्प्लोर

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यातील पहिली झलक अखेर समोर; व्हिडीओ पाहिलात का?

Sidharth Kiara Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नसोहळ्यातील पहिली झलक अखेर समोर आली आहे.

Sidharth Kiara Wedding Video : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्ननंतर त्यांचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान कियाराने लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. 

कियाराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांच्या वेडिंग लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर कियाराने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करत कियाराने लिहिलं आहे,"07/02/23". 

View this post on Instagram
 
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा आणि सिद्धार्थने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नसोहळ्यानंतर एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"आता आमची पर्मनंट बुकिंग झाली आहे. पुढील प्रवासासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे". या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कियाराच्या मंगळसूत्राने वेधलं चाहत्यांचं लक्ष

कियारा आणि सिद्धार्थ लग्नानंतर पहिल्यांदा एयरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. दरम्यान कियाराच्या मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आजतकच्या वृत्तानुसार, कियाराचं मंगळसूत्र सब्यसाजी मुखर्जीने डिझाइन केलं आहे. या मंगळसूत्राची किंमत 2 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. 

कियारा-सिद्धार्थचं मुंबईत होणार ग्रॅंड रिसेप्शन! (Kiara Advani Sidharth Malhotra Grand Reception)

कियारा-सिद्धार्थचं (Kiara Advani Sidharth Malhotra) नुकतचं दिल्लीत रिसेप्शन पार पडलं असून आता मुंबईत देखील एक ग्रॅंड रिसेप्शन होणार आहे. दिल्लीतील 'द लीला पॅलेस'मध्ये त्यांचं रिसेप्शन पार पडलं आहे. आता 13 फेब्रुवारीला मुंबईत त्यांच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नसोहळ्यानंतर आता या ग्रॅंड रिसेप्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

संबंधित बातम्या

कियारा पोहोचली सासरी, लाल सूटमध्ये दिसली खास; नवविवाहित जोडप्याच्या मॅचिंग आउटफिट्सनी वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget