एक्स्प्लोर

Yudhra : सिद्धांत-मालविकाच्या इंटिमेट सीननं वेधलं लक्ष, 'युध्रा'साठी अभिनेत्यानं कमी केलं 20 किलो वजन

Malavika Mohanan & Siddhant Chaturvedi : युध्रा चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

Yudhra Movie Teaser : बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्याच्या युध्रा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. युध्रा हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मालविका मोहनन आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी दोघांनी फार मेहनत घेतली आहे. युध्रा चित्रपटासाठी सिद्धांतनं 20 किलो वजन कमी करत ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.

सिद्धांत-मालविकाच्या युध्रा चित्रपटाची चर्चा

अभिनेत्री मालविका मोहनन ही दाक्षिणात्य चित्रपटांसृष्टीतील प्रसिद्ध  नाव आहे. मालविका मोहनन हिने अनेक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'बियॉन्ड द क्लाउड्स' चित्रपटातून तिने पहिल्यांदा हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आता पुन्हा एकदा बॉलिवूड चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. आगामी युध्रा चित्रपटात अभिनेत्री मालविका मोहनन आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांची जोडी पाहायला मिळणार आहे.

सिद्धांत-मालविकाच्या इंटिमेट सीननं वेधलं लक्ष

या चित्रपटात मालविका मोहनन आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं साथिया काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्यात सिद्धांत आणि मालविकाची केमिस्ट्री आणि इंटिमेट सीननं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मालविकाने सिद्धांत चतुर्वेदीसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीबद्दल खुलासा केला आणि सांगितलं की, इंटिमेट सीन शूट करणे सोपे काम नाही.

'युध्रा'साठी अभिनेत्यानं कमी केलं 20 किलो वजन

या चित्रपटासाठी सिद्धांत चतुर्वेदीने खूप मेहनत घेतली आहे. दिग्दर्शक उदयवार यांनी सिद्धांतच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल मोठा खुलासा केला आहे. युध्रा चित्रपटाचे दिग्दर्शक रवी उदयवार यांनी चित्रपटासाठी सिद्धांत चतुर्वेदीने केलेल्या मेहनतीबद्दल सांगितलं आहे. उदयवार यांनी सांगितलं की, सिद्धांतला त्याच्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे फिट होण्यासाठी वजनात कमी करावं लागलं. ज्यासाठी त्याने मनापासून मेहनत घेतली आणि 20 किलो वजन कमी केलं.

View this post on Instagram
 
A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ayushmann Khurrana Birthday : एकेकाळी ट्रेनमध्ये गाणं गायचा 'हा' अभिनेता, पहिल्याच चित्रपटामुळे झाला सुपरस्टार; आता कोट्यवधींचा मालक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget