एक्स्प्लोर

Shiv Jayanti : पडद्यावरचे शिवराय! अमोल कोल्हे ते शरद केळकर, शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे अभिनेते!

Shivaji Maharaj : आजवर मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी शिवरायांची भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Shiv Jayanti 2023 Special : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला. मराठ्यांचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीनेदेखील घेतली आहे. छोट्या पडद्यावरदेखील शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) इतिहास दाखवण्यात आला आहे. आज शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2023) जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्यांनी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अमोल कोल्हे (Amol Kolhe)

Shiv Jayanti : पडद्यावरचे शिवराय! अमोल कोल्हे ते शरद केळकर, शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे अभिनेते!

छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका लीलया पेलणाऱ्या अभिनेत्यांची यादीत डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची गणना होते. अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये त्यांनी छत्रपतींची भूमिका साकारली आहे. 

शरद केळकर (Sharad Kelkar)

Shiv Jayanti : पडद्यावरचे शिवराय! अमोल कोल्हे ते शरद केळकर, शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे अभिनेते!

'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' (Tanhaji) या गाजलेल्या सिनेमात अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. या सुपरहिट सिनेमातील शरद केळकरच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं. त्याने महाराजांच्या पात्राला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं होतं. 

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)

Shiv Jayanti : पडद्यावरचे शिवराय! अमोल कोल्हे ते शरद केळकर, शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे अभिनेते!

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' (Me Shivajiraje Bhosale Boltoy) या 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मराठी सिनेमात महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) शिवरायांची भूमिका साकारली होती. 

नसिरुद्दीन शाह (Naseeruddhin Shah)

Shiv Jayanti : पडद्यावरचे शिवराय! अमोल कोल्हे ते शरद केळकर, शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे अभिनेते!

'भारत एक खोज' (Bharat Ek Khoj) या लोकप्रिय मालिकेत नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. 

शंतनू मोघे (Shantanu Moghe)

Shiv Jayanti : पडद्यावरचे शिवराय! अमोल कोल्हे ते शरद केळकर, शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे अभिनेते!

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) ही मालिका चांगलीच गाजली. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेत शंतनू मोघेने (Shantanu Moghe) शिवरायांची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेली शिवरायांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता 'रावरंभा' या आगामी सिनेमात शंतनू मोघे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. 

चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar)

Shiv Jayanti : पडद्यावरचे शिवराय! अमोल कोल्हे ते शरद केळकर, शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे अभिनेते!

'फत्तेशिकस्त' (Fatteshikast) या सिनेमात चिन्मय मांडलेकरने महाराजांची भूमिका साकारली होती. गनिमी काव्याच्या एका थरारक मोहिमेवर आधारित असलेल्या या सिनेमातील चिन्मयच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. 

गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani)

Shiv Jayanti : पडद्यावरचे शिवराय! अमोल कोल्हे ते शरद केळकर, शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे अभिनेते!

'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) या मराठी सिनेमात गश्मीर महाजनीने (Gashmeer Mahajani) शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Myra Vaikul : नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा; चिमुकल्या मायराचं शिवजयंतीनिमित्त खास फोटोशूट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget