एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Myra Vaikul : नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा; चिमुकल्या मायराचं शिवजयंतीनिमित्त खास फोटोशूट
Myra Vaikul : शिवजयंती स्पेशल फोटोशूट मायराने खास शिवनेरी किल्ल्यावर केलं आहे.
![Myra Vaikul : शिवजयंती स्पेशल फोटोशूट मायराने खास शिवनेरी किल्ल्यावर केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/ae2b360cbd732ca009ce0221e5ab5ed41676698000827254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Myra Vaikul
1/10
![शिवजयंतीनिमित्त 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळने खास फोटोशूट केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शिवजयंतीनिमित्त 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळने खास फोटोशूट केलं आहे.
2/10
![नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा असा साज मायराने केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/637c5c1fae756309443914e48b48cc18abbe3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा असा साज मायराने केला आहे.
3/10
![शिवजयंती स्पेशल फोटोशूट मायराने खास शिवनेरी किल्ल्यावर केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/7ab86c922b64786d20d73628ab515488e215e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवजयंती स्पेशल फोटोशूट मायराने खास शिवनेरी किल्ल्यावर केलं आहे.
4/10
![मराठमोळ्या रुबाबातील मायराचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/281f5940d5fcd57b0315903a880d22967026e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळ्या रुबाबातील मायराचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
5/10
!['जय भवानी जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', अशा घोषणा देत मायराने फोटो शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'जय भवानी जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', अशा घोषणा देत मायराने फोटो शेअर केले आहेत.
6/10
![मायराने फोटो शेअर करत लिहिलं आहे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मायराने फोटो शेअर करत लिहिलं आहे, "कपाळी चंद्रकोर, नथ शोभते नाकी, गळी शोभते नाजूकशी सर आणि ठुशी नाकी डोळी नीटस जणून रेखीव घडवली मूर्ती...नऊवारी साडीतच दिसते ठसकेदार अस्सल मराठी मुलगी".
7/10
!['माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळ घराघरांत पोहोचली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळ घराघरांत पोहोचली आहे.
8/10
![मायराचा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मायराचा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
9/10
![मायराने फोटो शेअर करण्यासोबत रील देखील बनवलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मायराने फोटो शेअर करण्यासोबत रील देखील बनवलं आहे.
10/10
![मायराच्या फोटोवर जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी, मराठी मुलगी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मायराच्या फोटोवर जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी, मराठी मुलगी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
Published at : 18 Feb 2023 10:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion