एक्स्प्लोर

Shikara Trailer: काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणारा 'शिकारा'चा ट्रेलर रिलीज

निर्माता विधु विनोद चोप्रा यांचा आगामी सिनेमा 'शिकारा-अ-लव लेटर फ्रॉम कश्मीरी पंडित'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या नावावरुन हे स्पष्ट होतेय की सिनेमा काश्मीर पंडितांवर आधारित आहे.

Shikara Trailer : दिग्दर्शक विधु विनोद चोप्राचा आगामी चित्रपट 'शिकारा-अ लव लेटर फ्रॉम कश्मीरी पंडित'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या नावावरून हे स्पष्ट होतं की, या चित्रपटाचं कथानक काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. या चित्रपटाची प्रेक्षक फार आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेलरचीच चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटमध्ये म्यूजिशियन ए.आर. रहमान देखील उपस्थित होते. चित्रपटाच्या ट्रेलरबाबत बोलायचे झाले तर एक जोडपं आनंदात बसलेलं असतानाच अचानक घराबाहेर गोंधळ सुरू होतो. एक घर पेटवलेलं दिसतं. सर्व लोक घाबरून घरातून रस्त्यावर येतात. तुम्ही पाहू शकता की, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकांच्या घरांमध्ये आग लावण्यात येत असून काही लोक काश्मिरी पंडितांना काश्मिर सोडून जाण्यास सांगत आहेत. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, अशा घोषणा ऐकून काश्मिरी पंडित घाबरून जातात. हा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की, या चित्रपटाचं कथानक 1947मध्ये झालेल्या फाळणीनंतर काश्मिरी पंडितांच्या आजूबाजूला फिरतं. सिनेमाची कथा 1990 साली जेव्हा काश्मीरमधून एक समुदायला बेघर करण्यात आले होते. 30 वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा अजून ते आपल्या घरी परतले नाहीत. त्यांची व्यथा या सिनेमातून मांडण्यात आली आहे. विधु विनोद चोप्रा यांची शिकारा-अ-लव लेटर फ्रॉम कश्मीरी पंडित' 7 फेब्रुवारी 2020मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, ट्रेलर लॉन्च करण्यापूर्वी या चित्रपटाचे अनेक ट्रेल प्रदर्शित करण्यात आले आहेत. आता हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर अधिकाधिक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. हे मोशन पोस्टर इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालं होतं. पाहा चित्रपटाचा ट्रेलर : संबंधित बातम्या :  मालदीवला जाऊन 'जलपरी' बनली सारा अली खान; व्हिडीओ केला इन्स्टाग्रामवर पोस्ट अभिनेता अक्षय कुमार निरमा पावडरच्या जाहीरातीमुळे वादात, शिवप्रेमींचा संताप, माफीची मागणी #JNUVioence : देशातील विद्यार्थ्यांपेक्षा गायी जास्त सुरक्षित : ट्विंकल खन्ना JNU Attack | जेएनयू हल्ल्याचा रितेश, स्वरा, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून निषेध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Embed widget