एक्स्प्लोर

मालदीवला जाऊन 'जलपरी' बनली सारा अली खान; व्हिडीओ केला इन्स्टाग्रामवर पोस्ट

सारा अली खान न्यू ईयर व्हेकेशन ट्रिपसाठी मालदीवला गेली होती. साराच्या या न्यू ईयर ट्रिपवर तिच्यासोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंहदेखील होते. साराने आपली आई आणि भावासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या आईसोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. नवीन वर्षाचं आगमन होऊन एक आठवडा उलटला आहे. परंतु, साराचं न्यू ईयर व्हेकेशन अजूनही संतापलेलं नाही. साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्राच्या निळ्याशार पाण्यात पोहोण्याचा आनंद घेत आहे. तसेच माशांसोबत खेळतानाही दिसत आहे. साराने आपल्या व्हेकेशन व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. साराने 'जल परी, मै चली.' असं कॅप्शन देत तिनं इमोजी देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सारा समुद्रात पोहोताना दिसत आहे.
View this post on Instagram
 
Jalpari 🧜🏼‍♀️💙🌊😜 Main Chali.... 🐳🐠🏊‍♀️ 🎥: @munkoali

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

या व्हिडीओआधी सारा अली खानने आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती निळ्याशार समुद्रामध्ये एन्जॉय करताना दिसत होती. तसेच साराने आपल्या न्यू ईयर व्हेकेशनचे फोटोही शेअर केले होते. तसेच साराचे बिकनी लूकमधील फोटो इंटरनेटवर व्हायरल होत होते. खास गोष्ट म्हणजे, साराच्या या न्यू ईयर ट्रिपवर तिच्यासोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंहदेखील होते. साराने आपली आई आणि भावासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
View this post on Instagram
 
If paradise had a colour 🧿💙🌊🐳🐬🧚🏻‍♀️#blueheaven @luxnorthmale @ncstravels @munkoali

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर ती 'लव आज कल' आणि 'कुली नंबर 1'च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. 'लव आज कल'च्या सीक्वलमध्ये सारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसून येणार आहे. तर 'कुली नंबर 1'मध्ये वरुण धवनसोबत दिसून येणार आहे.
दरम्यान, सारा अली खान इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असून 15.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. सारा अली खान लवकरच कार्तिक आर्यन सोबत आगामी चित्रपट 'आज कल' मध्ये दिसून येणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट 'लव आज कल'चा सीक्वल असणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी म्हणजेच, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे. संबंधित बातम्या :  सारा अली खानने अभिनेत्री रेखाबाबत लिहिली अशी गोष्ट; सोशल मीडियावर व्हायरल झाली पोस्ट JNU Attack | जेएनयू हल्ल्याचा रितेश, स्वरा, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून निषेध #JNUVioence : देशातील विद्यार्थ्यांपेक्षा गायी जास्त सुरक्षित : ट्विंकल खन्ना 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चा फर्स्ट लूक रिलीज; विंग कमांडरच्या भूमिकेत दिसणार अजय देवगन
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
Embed widget