एक्स्प्लोर

Shehzada Title Track Releases: 'मैं जो आ गया...'; कार्तिक आणि क्रितीच्या 'शेहजादा'मधील गाणं रिलीज

Shehzada Title Track Releases: 'शहजादा' (Shehzada) चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये कार्तिक (Kartik Aaryan) हा त्याच्या आलिशान घरात एन्ट्री करताना दिसत आहे. 

Shehzada Title Track Releases: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या 'शेहजादा' (Shehzada) या चित्रपटाचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या चित्रपटात कार्तिक हा बंटू नावाच्या एका तरुणाची भूमिका साकारत आहे. 'शेहजादा' चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये कार्तिक हा त्याच्या आलिशान घरात एन्ट्री करताना दिसत आहे. 

कार्तिकनं शेअर केला व्हिडीओ

कार्तिकनं 'शेहजादा' या चित्रपटाच्या टायटल साँगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कार्तिकनं खास कॅप्शन दिलं आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मैं जो आ गया... मैं अब ना जाऊंगा... मैं सबका बन जाऊंगा शेहजादा." दरम्यान, शेहजादा चित्रपटाचं टायटल साँग सोनू निगमनं गायलं आहेत. तर या गाण्याचं संगीत दिग्दर्शन प्रीतमनं केलं आहे. या गाण्याचा गीतकार मयूर पुरी हा आहे. 

17 फेब्रुवारीला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारी  2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील कार्तिक आणि क्रितीची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

शेहजादा हा चित्रपट अला वैंकुठपुरमलो या चित्रपटाचा रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे. 2020 मध्ये अल्लू अर्जुनचा 'अला वैंकुठपुरमलो'  हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता कार्तिकच्या शेहजादा या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 

कार्तिक आर्यनचे आगामी चित्रपट

कार्तिक आर्यनच्या भूल भूलैय्या-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Shehzada Trailer OUT : अॅक्शन, ड्रामा अन् कॉमेडी; कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘शेहजादा’ चा ट्रेलर पाहिलात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget