एक्स्प्लोर

Sharad Ponkshe : आपल्याला बाजीराव माहितेय तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा हेच दुर्देव : शरद पोंक्षे

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते बाजीराव पेशवे किती थोर होते हे सांगताना दिसत आहे.

Sharad Ponkshe On Bajirao Peshwa : मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर ते त्यांची मतं सोशल मीडियावर मांडत असतात. आता शरद पोंक्षे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी बाजीराव पेशवे (Bajirao Peshwa) किती थोर होते हे सांगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणत आहेत,"आपल्याला बाजीराव माहितेय तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा बाजीराव माहितेय, याच्या एवढं दुर्दैव नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षी पेशवे पद मिळालं आणि बेचाळीसाव्या वर्षी मृत्यू आला. 21 वर्षांत 42 लढाया आणि एकही लढाई न हरलेला जगातील एकमेव अपराजीत योद्धा म्हणजेच बाजीराव पेशवे".

शरद पोंक्षे पुढे म्हणाले,"इतक्या लढाया लढला, पण एकही हरला नाही. तरीही कधी स्वत:ला छत्रपती म्हणवून घेतलं नाही. हे वैशिष्ट्य आहे. एवढी प्रचंड ताकद, एवढी अफाट बुद्धिमत्ता, अफाट राजनिती, अफाट मुत्सद्देगिरी होती. त्यांनी मनात आणलं असतं तर ते छत्रपतींची गादी बळकावू शकले असते, पण त्यांनी असं केलं नाही. अख्खी 106 वर्षांची पेशवाई ही फक्त छत्रपतींच्या गादीचा सेवक म्हणून निभावली आहे".

View this post on Instagram
 
A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

शरद पोंक्षेंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष वेधलं आहे. व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पोक्षेंना बाजीराव कळाले पण छत्रपती शाहू कळालेले दिसत नाहीत. संभाजी महाराजदेखील एकही लढाई हरले नाहीत. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा विजय असो, अशा अनेक कमेंट्स नेटकरी करत आहेत. 

शरद पोंक्षे  यांनी ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘उंच माझा झोका’, ‘असे हे कन्यादान’, ‘राधा ही बावरी’ अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती. शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांचं दुसरे वादळ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे.

संबंधित बातम्या 

Har Har Mahadev: हर हर महादेव चित्रपटाच्या वादावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा मुर्खपणा...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget