एक्स्प्लोर

Shahrukh Khan : शाहरुख खानची एक चूक, महिलेनं सगळ्यांसमोर थेट कानाखाली जाळंच काढला

Shahrukh Khan : शाहरुखबद्दलचा एक किस्सा मात्र अनेकांना माहित नसावा. शाहरुख खानला एका महिलेने सगळ्यांसमोर कानशिलात लगावली होती.

Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये आपले स्थान बळकट केले. शाहरुखचा मोठा चाहता वर्गदेखील आहे. चाहत्यांबद्दल असणारे प्रेम, कामाबद्दलची प्रतिबद्धता अशा अनेक गोष्टींमुळे शाहरुखबद्दल अनेकांच्या मनात आदराची भावना आहे. शाहरुखबद्दलचा एक किस्सा मात्र अनेकांना माहित नसावा. शाहरुख खानला एका महिलेने सगळ्यांसमोर कानशिलात लगावली होती. 

काय होतं प्रकरण?

एनडीटीव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार, शाहरुख खानशी निगडीत असलेला किस्सा फार जुना आहे. त्यावेळी शाहरुख खान हा सुपरस्टार झाला नव्हता. त्यावेळी शाहरुख ट्रेनमधून प्रवास करायचा. त्यावेळी मुंबईत नवखा असणाऱ्या शाहरुखला मुंबईच्या लोकलबद्दल काहीच माहिती नव्हती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by D'YAVOL X (@dyavol.x)

शाहरुख खान त्याच्या मित्रांसोबत मुंबईला भेटायला येत असताना ही घटना घडली. मुंबईतील एका रेल्वे स्थानकांवर ट्रेन थांबली तेव्हा बरेच लोक ट्रेनमध्ये चढले. एका महिला प्रवाशाने शाहरुख खानला  बसण्यासाठी जागा देण्याची विनंती केली. तेव्हा शाहरुख खानने उत्तर दिले की, तू महिला आहेस म्हणून मी तुला सीटवर जागा देत आहे. माझ्या या आरक्षित जागेवर इतर कोणालाही जागा मिळणार नाही. यानंतर ती महिला सीटवर बसली पण रागाच्या भरात तिने शाहरुख खानच्या कानशिलात लगावली. 

शाहरुख खानचे आगामी चित्रपट

 2023 मध्ये आलेल्या त्याच्या 'डंकी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाला ओटीटीवरही चांगला प्रतिसाद मिळाला. शाहरुख खान 'किंग' चित्रपटात ॲक्शन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget