एक्स्प्लोर

Shahid Kapoor, Kartik Aaryan: शाहिद कपूरच्या जुहूमधील घरात कार्तिक आर्यन राहणार भाड्याने; भाडे ऐकून व्हाल अवाक्

कार्तिक हा शाहिदरच्या घरात भाड्यानं राहणार आहे. त्यानं शाहिदचे जुहू येथील घर भाड्यानं घेतलं आहे.

Shahid Kapoor, Kartik Aaryan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. कार्तिक हा शाहिदच्या घरात भाड्याने राहणार आहे. त्याने शाहिदचे जुहू येथील घर भाड्याने घेतलं आहे. शाहिदचा हा सी-फेसिंग फ्लॅट आहे. 

रिपोर्टनुसार, शाहिदने त्याचा हा जुहूमधील फ्लॅट 2014 मध्ये खरेदी केला होते. हा फ्लॅट प्रणेता बिल्डिंगमध्ये आहे. या फ्लॅटसाठी कार्तिकने 45 लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट भरले आहे. या फ्लॅटचे पहिल्या वर्षाचे भाडे 7.50 लाख रुपये आहे. हे भाडे दर वर्षी 7 टक्याने वाढणार आहे. रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यन दुसऱ्या वर्षी 8.2 लाख आणि रु. तिसऱ्या वर्षी 8.58 लाख भाडे भरेल. या फ्लॅटसोबत कार्तिकला दोन कार पार्किंग स्लॉट देखील मिळणार आहेत. 

वांद्रे वरळी सी-लिंक जवळील बिल्डिंगमध्ये शाहिदचं नवं घर

चार वर्षांपूर्वी शाहिद आणि मीरा यांनी मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंक जवळ असलेले आलिशन घर विकत घेतलं. गेल्या काही महिन्यांपासून या घराच्या इंटरिअरचे काम सुरु होते. मीरा ही या घराच्या इंटेरिअरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. रिपोर्टनुसार, या घराची किंमत 58 कोटी रुपये आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जवळील '360-वेस्‍ट' या बिल्डिंगच्या 42 व्या आणि 43 व्या मजल्यावर शाहिदचे हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे. तर कार्तिक आर्यन वर्सोवा येथे अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने हे अपार्टमेंट 2019 मध्ये 1.60 कोटींना खरेदी केले होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक हा नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. तर शाहिदच्या चित्रपटांना देखील त्याच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या 'जर्सी', कबीर सिंह, पद्मावत, जब वी मेट यांसारख्या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहिद आपल्या अभिनयाने आणि नृत्यशैलीने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. शाहिद आणि मीरानं 2015मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना झेन आणि मीशा ही दोन मुलं आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shahid Kapoor: वांद्रे वरळी सी-लिंक जवळ शाहिद अन् मीरानं घेतलं आलिशान घर; किंमत वाचून डोळे विस्फारतील  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 एप्रिल 2024 : ABP MajhaSanjay Raut जातीय तेढ निर्माण करतायत, शिंदेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
Nashik : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
मतदानाच्या आदल्यादिवशीच 'प्रिसायडिंग ऑफिसर'चा मृ्त्यू; ठाण्यात होमगार्डला ह्रदयविकाराचा झटका
मतदानाच्या आदल्यादिवशीच 'प्रिसायडिंग ऑफिसर'चा मृ्त्यू; ठाण्यात होमगार्डला ह्रदयविकाराचा झटका
Embed widget