Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, समंथाच्या लूकने लावले चारचॉंद
Samantha Ruth Prabhu : समंथा रूथ प्रभूच्या आगामी 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) आगामी 'शकुंतलम' (Shaakuntalam) सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. समंथाचे हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. समंथाचा 'शकुंतलम' सिनेमातील लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
समंथानेदेखील 'शकुंतलम'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये समंथा जंगलातील एका खडकावर बसलेली दिसत आहे. तसेच तिच्या आजूबाजूला अनेक प्राणी-पक्षी दिसत आहेत. समंथा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
समंथानेदेखील सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. समंथा नुकतीच 'पुष्पा' सिनेमातील 'ओ अंतवा' गाण्यावर डान्स करताना दिसली होती. 'शकुंतलम' व्यतिरिक्त समंथा 'रेंदू कादल' आणि 'यशोदा' सिनेमातदेखील दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित
Me Vasantrao : 'मी वसंतराव' ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला ; एक एप्रिल रोजी होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha