एक्स्प्लोर

शाहरूख पाठोपाठ आमीर, रणवीर सिंहलाही कर चुकवेगिरीची नोटीस

नवी दिल्ली: आयकर विभागाने बॉलीवूडचा किंग खान शाहरूखला कर चुकवेगिरीबद्दल कालच नोटीस पाठवली होती. आता आयकर विभागाने इतर बॉलीवूड स्टारवर करडी नजर ठेवली असून आज इतर दोन सेलिब्रेटींनाही नोटीस पाठवली आहे.   आयकर विभागाच्या सेवा कर विभागाने आमीर खान आणि रणवीर सिंहला टॅक्स भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. सेवा कर विभागाने यशराज फिल्मस, सलमान खान फिल्म्स, आमीर खान फिल्म्स आणि रणवीर सिंह आदींना आपले पेमेंट डिटेल्स सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. ही सर्व माहिती विभागाच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी मागितली होती.   सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइझ अॅन्ड कस्टमने टॉप फिल्म प्रोडक्शन हाऊसना आपले कर भरल्याचे विवरण सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. या अंतर्गतच आमीर खान आणि रणवीर सिंह यांना त्यांनी कर भरणा केलेली सर्व माहिती मागवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सलमान खान, यशराज फिल्मस आदींनाही सर्व पेमेंटची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. चित्रपट क्षेत्रातील जाणकारांच्या मते आयकर विभाग हाय प्रोफाईल डिफॉल्टरवरील पकड आवळत असून त्यांच्याकडून सेवा कर वसूल केला जाऊ शकतो.   दरम्यान, आयकर विभागाच्या वतीने बॉलीवूडचा किंग खान शाहरूखला नोटीस पाठवण्यात असून, आयडीएस स्किम अंतर्गत अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने काळ्या पैशांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत प्रसिद्ध व्यक्तींना अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आला आहे.  

मोदी सरकारच्या मोहिमेमुळे शाहरुख खानला नोटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget