एक्स्प्लोर

Sara Ali Khan : लग्नाबाबत सारा अली खाननं उघड केलं गुपित...! सांगितलं कुणासोबत करणार लग्न?

Sara Ali Khan : बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अशातच आता अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नं लग्नाबाबत मोठं गुपित उघड केलं आहे. सारानं सांगितलं आहे की, ती कुणाबरोबर लग्न करणार आहे.

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नं कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटामुळे चर्चेत असून प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. सारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंह (Ranveer Singh), सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput), कार्तिक आर्यन (Kartik Aryan) यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत चित्रपटात झळकली आहे. 

बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अशातच आता अभिनेत्री सारा अली खाननं लग्नाबाबत मोठं गुपित उघड केलं आहे. सारानं सांगितलं आहे की, ती कुणाबरोबर लग्न करणार आहे. सारानं एका मुलाखतीत सांगितलं आहे की, तिला असा नवरा हवा आहे जो तिच्यासोबत आईच्या घरी येऊन राहू शकतो. सारानं म्हटलं की, तिची आई अमृता सिंग (Amruta Singh) नं तिला सिंगल पॅरंट असूनही खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं. त्यामुळे तिचा आईसोबतचा जिव्हाळा जास्त आहे.

सारानं पुढे सांगितलं की, तिची आई तिला प्रत्येक गोष्टीत मदत करते. कसे कपडे घालावे, त्यासोबत कोणत्या बांगड्या, इअररिंग्स घाल्याव्यात या सर्व गोष्टींमध्ये आई अमृता तिला मदत करते. त्यामुळे सारा आईपासून दूर राहू शकत नाही. म्हणून साराला असा नवरा हवाय जो तिच्यासोबत आईच्या घरी येऊन राहील. 

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'अतरंगी रे'  (Atrangi Re) या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमार आणि दक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush) सोबत रोमांस करताना पाहायला मिळणार आहे. चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथSpecial Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधीZero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget